पोलिसांचे आरोग्य सुदृढ असणे आवश्यक
डॉ. कौस्तुभ राडकर : समर्थ पोलीस स्टेशनमध्ये तज्ज्ञांचे आरोग्याविषयक व्याख्यान महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क प्रत्येकाने स्वतःसाठी वेळ देऊन दररोज किमान एक तास व्यायाम करून आरोग्य सुदृढ राखले पाहिजे. पोलिसांचे आरोग्य सुदृढ असेल, तरच समाजाचे आरोग्य सुदृढ राहील. आयर्नमॅन स्पर्धेसाठी सायकलिंग, स्वीमिंग आणि रनिंग एकाच वेळी १६ तासांमध्ये पूर्ण करणे आवश्यक असते. त्यासाठी नियमित व्यायाम आणि … Read more