सोलापूर ग्रामीण एल.सी.बी. पोलिसांकडून एका घरफोडीचोरीसह तीन चोऱ्यांची उकल
एक आरोपी जेरबंद : एकूण ७६,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर ग्रामीण एल.सी.बी. पोलिसांना मौजे अकोलेकाटी येथील एका घरफोडीचोरीसह नळदुर्ग, तुळजापूर, बेंबळी पोलीस ठाणे हद्दीतील तीन चोऱ्यांची उकल करण्यात यश मिळाले असून, या प्रकरणी एका आरोपीस जेरबंद करण्यात येऊन एकूण ७६,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दिनांक २६ आणि … Read more