आवृत्ती पुणे

2 मोबाईल, 3 सीमकार्ड जेलमध्ये पोहच कर’!

येरवडयातून ‘गँगस्टर’ सागर राजपूतची वसुलीसाठी राणी मारणेला सांकेतिक भाषेत चिठ्ठी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क उसन्या पैशांवर मनमानी व्याज आकारत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येरवडा कारागृहातील आरोपीने त्याच्या बहिणीला सांकेतिक भाषेत चिठ्ठी लिहिली. ‘दोन सॅमसंग गुरूचे मोबाईल, एअरटेल, व्होडाफोन, आयडीयाचे प्रत्येकी एक सीम कारागृहात पोहच कर’, अशा सूचना तिला देण्यात आल्या असल्याचे पोलिस तपासात उघड झाले … Read more

36 वर्षीय पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करणारा पती अटकेत

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार : पत्नीला जीवे मारण्याची दिली होती धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क जीव देण्याची धमकी देऊन 36 वर्षीय पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांचा विवाह काही वर्षापूर्वी झाला होता. लग्नानंतर आरोपीने पत्नीला जीव … Read more

हातगाडी लावण्यावरुन तरुणावर ब्लेडने सपासप वार

बिबवेवाडी हद्दीतील घटना : आरोपीवर गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क हातगाडी लावण्याच्या कारणावरुन एका तरुणावर ब्लेडने सपासप वार केल्याची घटना बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.31) दुपारी चारच्या सुमारास बिबवेवाडी येथील शनि मंदिराजवळ घडली आहे. सय्यद अली पठाण (वय-30 रा. शनि मंदिराजवळ अप्पर बिबवेवाडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, … Read more

सराईताकडून पन्नास हजारांच्या पिस्टलसह काडतूस जप्त

युनिट १ गुन्हे शाखा पुणेची कामगिरी : खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सराईताकडून पन्नास हजारांच्या पिस्टलसह काडतूस जप्त करण्यात युनिट १ गुन्हे शाखा पुणेला यश आले असून, खून, खुनाचा प्रयत्न, मारामारीचे तीन गुन्हे दाखल असलेल्या आरोपीवर खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. २७ ऑगस्ट) युनिट १ गुन्हे शाखेचे … Read more

चोरीची वाळू वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात

पंढरपूर पोलिसांची कामगिरी : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पंढरपूर : दोन ब्रास चोरीच्या वाळूची वाहतूक करणारी दोन वाहने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याकडून ताब्यात घेण्यात येऊन एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी एकूण चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 31 ऑगस्ट) रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत भटुबरे … Read more

बाप रे… पाणीपुरीच्या वादातून पुण्यात पत्नीची आत्महत्या

भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला केली अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पाणीपुरी न विचारता आणल्याच्या वादातून पत्नीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. दोन दिवसांपूर्वी पाणीपुरीवरून वाद झाल्यानंतर तिने विषारी औषध प्राशन केले होते. शनिवारी (दि. २८ ऑगस्ट २०२१) दुपारी दोन उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रतिक्षा गहिनीनाथ सरवदे (वय-23 रा. फ्लॅट नं.202, सिंहगड व्हिला, आंबेगाव … Read more

इलेक्ट्रिक बाईक भाड्याने घेऊन परस्पर विक्री करणारे जेरबंद

समर्थ पोलिसांची कारवाई : नरेंद्र पुरुड नरेंद्र मोटर्स नावाने दुचाकी खरेदी-विक्रीचे दुकान चालवतो महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क धानोरीतील श्राईड प्रा. लि. दुकानातून इलेक्ट्रिक तीन बाईक आठ दिवसांसाठी भाड्याने घेऊन त्यांची परस्पर विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून ९० हजार रुपये किमतीच्या बाईक जप्त करण्यात आल्या असून, तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. अरीश रेमंड धवर … Read more

विमाननगरमधील हॉटेलमध्ये हुक्का बारवर छापा

सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई : विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क विमाननगरमधील हॉटेलमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का बारवर गुन्हे शाखेने कारवाई केली. दोन लाख तीन हजार ९०० रुपयांचा हुक्का फ्लेवर्स, ११ हुक्का पॉट, चिलीम पाईप व दोन मोटारसायकल जप्त केल्या असून, विमानतळ पोलीस स्टेशमध्ये गुन्हा दाखल केला आहे. हॉटेलमालक सचिन अशोक रणपिसे … Read more

सराईताला जेरबंद करून तीन दुचाक्या केल्या जप्त

सहकारनगरपोलीस स्टेशनमधील तपास पथकाची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सहकारनगर पोलीस स्टेशनमधील तपास पथकानेन धनवकडी स्मशानभूमीजवळ सराईत गुन्हेगाराला संशयावरून ताब्यात घेऊन तीन दुचाक्या जप्त केल्या. त्याने तळजाई बसस्टॉपजवळ ठेवलेल्या दोन दुचाक्या काढून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. शुभम विलास भगत (वय २०, रा. सावरकर चौकाजवळ, दत्तमंदिरासमोर धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, सहकारनगर पोलीस … Read more

थोर-महात्म्यांची बदनामी करणाऱ्या अभिनेत्री पायल रोहतगी हिच्या विरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सतत काही ना काही तरी कारणामुळे वादग्रस्त ठरलेल्या अभिनेत्री पायल रोहतगी हिच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महात्मा गांधी आणि काँग्रेस परिवाराची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुणे जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरुन पायल रोहतगी व व्हिडिओ तयार करणार्‍या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा … Read more