आवृत्ती पुणे

धनकवडीत दहशत माजवणाऱ्या कोयता गॅंगची काढली धिंड

पुणे पोलीस अँक्शन मोडमध्ये : आरोपींना 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : धनकवडी परिसरात कोयता आणि हत्यारे घेऊन दहशत माजविणाऱ्या 6 गुन्हेगारांना अटक करुन त्यांची सहकारनगर पोलिसांनी बालाजीनगरमधून धिंड काढली. आरोपींना 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. धनकवडी भागातील नागरिकांमधील भीती कमी व्हावी आणि परत गुन्हेगारांकडून अशा घटना घडू नये यासाठी … Read more

‘इंडियन एस्कॉर्ट सर्व्हिस’च्या भुलभुलैयात गमावले 17 लाख

दत्तवाडी पोलिसांत फिर्याद : प्लेबॉय होण्याच्या नादात वडिलांच्या सेवानिवृत्तीचा पैसा गमावला महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : प्लेबॉय कंपनीचे लायसन्स काढण्यासाठी व मेंबर होण्यासाठी रजिस्ट्रेशन करुन एक ते दोन तासात अडीच ते तीन हजार रुपये कमवा अशा जाहिरातीला एक तरुण भुलला आणि तब्बल 17 लाख 38 हजार रुपये गमावून बसल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. … Read more

‘फिल्म अ‍ॅकॅडमी’च्या संचालिकेला बेदम मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद : शिवाजीनगर येथील इन्स्टिट्युटची केली तोडफोड महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : कोर्स पुर्ण केल्यानंतर काम मिळत नसल्याच्या रागातून फिल्म अकॅडमीच्या संचालिकेला फरफटत नेत मारहाण करून कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या 14 जणांवर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. संतप्त विद्यार्थी, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि एका माजी कर्मचाऱ्याने हे कृत्य केले आहे. हा … Read more

वेळीच उपचार करून घेणे गरजेचे

डॉ. हरिभाऊ सोनवणे : डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य तपासणी महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना महामारीनंतर प्रत्येकाने आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. कामाच्या रगाड्यामध्ये आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि आजार बळावल्यानंतर उपचारासाठी धाव घेतो. मात्र, तसे न करता वेळीच उपचार करून घेणे गरजेचे आहे, असे मत जीपीएचे अध्यक्ष डॉ. हरिभाऊ सोनवणे यांनी व्यक्त केले. जागतिक … Read more

विठेश्वर मंदिरातील दानपेटीसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी

वारजे पोलिसांत फिर्याद : मंदिर बंद असताना अज्ञात चोरट्याने केली चोरी महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : विठेश्वर मंदिरातील दान पेटीतील 9 हजार 500 आणि देवाच्या अंगावरील सोन्याचे दागिने असा एकूण 29 हजार 500 रुपयांचा ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. कर्वेनगरमधील विठ्ठेश्वर मंदिराचा दरवाजा उचकटून 4 एप्रिल सायंकाळी 7 वा. ते 5 एप्रिल 2022 रोजी सकाळी … Read more

भरधाव टँकरच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

चांदणी चौकात झाला अपघात : वारजे पोलिसांनी टँकरचालकाला केली अटक महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव टँकरच्या धडकेत मोपेडवरील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. वारजेमाळवाडी चांदणी चौक येथे 5 एप्रिल 2022 रोजी दुपारी 12 वा. हा अपघात झाला. पोलिसांनी टँकरचालकाला अटक केली आहे. चंद्रकांत भालचंद्र पेटवे (वय 75, रा. वेलवर्थ टिन्स लटाऊन, बावधन, पुणे) असे … Read more

लग्नाच्या आमिषाने बलात्कार करणाऱ्यावर गुन्हा

देहूरोड पोलिसांत फिर्याद : शिवीगाळ करीत जीवे मारण्याची दिली धमकी महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : लग्नाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार करणाऱ्यावर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रावेत आणि वाकड येथे 16 नोव्हेंबर 2021 ते 21 मार्च 2022 या कालावधीत घडली आहे. देहूरोड पोलीस ठाण्यात पीडित महिलेने मंगळवारी (दि.5) फिर्याद दिली आहे. महिलेच्या … Read more

मंडप व्यावसायिकाला 12 लाखांना गंडविणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

पुणे सायबर पोलिसांनी मुंबईतून घेतले ताब्यात : ऑनलाइन खाते निघाले बनावट महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : मंडप व्यावसायिकाला स्वस्तात पोलाद देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला 12 लाखांचा ऑनलाइन गंडा घालणाऱ्या दोघांना पुणे सायबर पोलिसांनी मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत. इरफान उर्फ इशान अब्दुल रेहमान खान (वय – 38 रा. भगतसिंहनगर, गोरेगाव, मुंबई), हितेश नंदकुमार मिस्त्री (वय … Read more

विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईताला ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखा खंडणीविरोधी पथक-1ची कारवाई : देशी बनावटीचे एक पिस्टल आणि एक जिवंत काडतुसे जप्त महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-1च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल आणि एक जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. डेक्कन येथील नदीपात्रातील पांचाळेश्वर मंदिरासमोर मंगळवारी … Read more

हॉटेलमालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : आरोपींना न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : जागेच्या वादातून हॉटेलमालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिषेक सुभाष कोळपे (वय 22), अक्षय दीपक गायकवाड (वय 27), शंकर ऊर्फ बंडू सुरेश कोळपे (वय 29), प्रवीण पोपट तिखोळे … Read more