आवृत्ती पुणे

उसने पैसे न दिल्याने कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

पुण्याच्या ए. डी. कॅम्प चौकातील घटना – क्या नाटक लगाया है” असे बोलून शिवीगाळ केली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उसने पैसे देण्यास नकार दिल्याने एकाने कोयत्याने डोक्यात वार करुन तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केला. यावेळी तेथे असलेल्या लोकांना कोयता दाखवून दहशत निर्माण केली. ही घटना ए.डी. कॅम्प चौकातील महाराष्ट्र पान शॉप समोर 30 सप्टेंबर … Read more

पुण्यात नवरात्रोत्सव काळात प्रतिबंधात्मक आदेश जारी

पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचा चौदा दिवसांसाठी अध्यादेश महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नवरात्रोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टिकोनातून पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी पुणे शहरात चौदा दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करत तसा अध्यादेश काढला आहे. यानुसार दि. 5 ते 18 ऑक्टोबर या 14 दिवसांत स्फोटपदार्थ आणि शस्त्रे बाळगणे, पुढाऱ्यांच्या चित्राचे … Read more

क्रिकेटवर सट्टा घेणाऱ्या बुकीचा पर्दाफाश

सहकारनगर पोलिसांची कारवाई : एकावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आयपीएल क्रिकेटवर सट्टा घेणाऱ्या बुकीचा पर्दाफाश करण्यात सहकारनगर पोलिसांना यश मिळाले असून, एकूण एकावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दि. २८ सप्टेंबर रोजी तपासपथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस हवालदार बापू खुटवड, पोलीस नाईक सुशांत इंगळे, महादेव नाळे, पोलीस … Read more

कोकेनची विक्री करणारे दोघे नायजेरियन जेरबंद

अंमली पदार्थ विरोधी पथक एक गुन्हे शाखेची कामगिरी : दोन लाखांचा दहा ग्रॅम अमली पदार्थ जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चतुःशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये २,१७,८०० रुपये किमतीचा १० ग्रॅम ८९० मिलिग्रॅम कोकेन अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघा नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक एक गुन्हे शाखेला यश मिळाले असून, एकूण पावणेतीन … Read more

वानवडी पोलीस स्टेशन हद्दीमधील दोन घटनांत २६ चंदनाच्या झाडांची चोरी

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा : पी. जी. रोड परिसरातून २२, तर एस.आर.पी.एफ. ग्रुप.२ मधून ४ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वानवडी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन ठिकाणी २६ चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पहिल्या घटनेत डॉ. कोयाजी रोड येथील आर्मर्ड फोर्सेस मेडिकल स्टोअर्स डेपो, पी. जी. रोड परिसरातील २२ चंदनाची झाडे चोरून नेल्याचा … Read more

पुण्यामध्ये २७ वर्षीय तरुणीचा विनयभंग

कोंढवा पोलिसांत दोघांवर गुन्हा : कोंढव्यातील कौसरबागमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी महिला आत्याचाराचे गुन्हे दाखल होत आहेत. पुण्यातील कोंढवा परिसरात कामावरुन घरी जाणाऱ्या एका 27 वर्षाच्या तरुणीसोबत अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.27) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कौसर बाग येथे घडला आहे. … Read more

जुन्या भांडणातून कोयत्याने वार करून फरार झालेले दोघे जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : विधिसंघर्षित बालक ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या भांडणाच्या वादातून कोयत्याने वार करून फरार झालेल्या आरोपींना सातारा येथून अटक केली असून, विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ही कामगिरी केली. अभिषेक लोंढे (वय १९, रा. मानस सुपर मार्केट, सिद्धी अपार्टमेंट, नऱ्हे आंबेगाव, ता. हवेली, जि. … Read more

रेल्वेच्या धडकेत पिता पुत्राचा मृत्यू

लोणंद रेल्वे स्टेशनजवळ दुर्घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणंद रेल्वे स्टेशननजीक रविवारी (दि. २६) सांयकाळी बंगळुरू- जोधपूर एक्‍सप्रेस रेल्वे गाडी नंबर ०६५०६ या रेल्वेच्या धडकेमध्ये अंदोरी (ता. खंडाळा) येथील एसआरपीएफमध्ये कार्यरत असलेले शैलेश ज्ञानेश्वर बोडके (वय 28) व त्यांचा एक वर्षाच्या मुलाचा रुद्र बोडके या दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. अंदोरी येथील शैलेश बोडके … Read more

सुखसागरनगरमध्ये चोरी करणारा जेरबंद

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : सीसीटीव्ही फुटेज आणि सूत्रांकडून मिळाली माहिती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सीसीटीव्हीचे फुटेज आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एकाला जेरबंद करून दोन लाख ५२ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. बिबवेवाडी पोलिसांच्या तपास पथकाने कारवाई केली. मोन्या ऊर्फ हरिष कैलास गौड (वय २४, रा. डाके चौक, सुखसागरनगर, कात्रज, पुणे) असे … Read more

मार्शलच्या डोक्यात वीट घालून जखमी करणारा मद्यपि जेरबंद

चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : पांडवनगर पोलीस चौकीजवळील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मद्यपिला गोंधळ घालू नका, असे समजावत असताना त्याने प्लास्टिकची खुर्ची उचलून गोंधळ घातला. त्यानंतर वीट डोक्यात घालून कर्तव्यावर असलेल्या मार्शलच्या डोक्यात घालून जखमी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केले. ही घटना पांडवनगर पोलीस चौकीसमोर पांडवनगर येथे रविवारी (दि. २६) रात्री साडेनऊच्या सुमारास … Read more