गांजा बाळगणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या
कोथरूड पोलिसांची कारवाई : ३० किलो गांजा जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गांजा बाळगणाऱ्या दोघांना कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींकडून ३० किलो इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा जप्त केला. मेहबूब पठाण अब्दुल हई (वय ५०, रा. बीट चाळ नं.२०, भायखळा, मुंबई) आणि दीपक राजाराम धनगर (वय ५२, रा. इंडियन ऑईल, म्हाडा कॉलनी, … Read more