आवृत्ती पुणे

कात्रजमध्ये वाचक मित्र अभियान 

प्रगती फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम : घरपोच दिली जात आहेत पुस्तके महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रगती फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वाचकमित्र अभियान’ अंतर्गत नागरिकांकडून नोंदणी करण्यात आली होती. ज्यांनी नोंदणी केली अशांना पुस्तकाचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ४ ते ९ डिसेंबर … Read more

मानसिक ताण-तणाव दूर करण्यासाठी ध्यानयोग आठ दिवशीय शिबिर

श्री शिवकृपानंद स्वामीजी करणार मार्गदर्शन : बार्शी शहरातील पोलीस ग्राऊंडवर कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : मानसिक ताण-तणाव आणि कोविड-१९च्या संसर्गाने उद्भवलेली परिस्थिती यावर मात करण्यासाठी ध्यानसाधना या विषयावर ध्यानयोगाचे प्रणेते, परमपूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजी ध्यान योगावर प्रवचन करणार आहेत. बार्शी पोलीस व श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस व नागरिक … Read more

आरोपी अभियानामध्ये ८१७ गुन्हेगारांचा घेतला शोध

ऑल आऊट व कोंबिग ऑपरेशनद्वारे तीन हजार ३०३ सराईतांची केली तपासणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हॉटेल, लॉजेस, ढाबे, एस.टी. व बसस्थानके, रेल्वे स्टेशन तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून आलेल्या तीन हजार ३०३ गुन्हेगारांची तपासणी केली. त्यामध्ये ८१७ गुन्हेगार आढळून आले. शहर कार्यक्षेत्रामध्ये ऑल आऊट व कोंबिग ऑपरेशन करून सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक गुन्हे शाखेंतर्गत संयुक्त … Read more

ज्येष्ठ साहित्यिक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली

अमिताभ गुप्ता : पोलिसांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात साधला जवळून संवाद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ज्येष्ठ साहित्यिक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. पुणे शहरातील पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यनंतर त्यांच्यासमवेत काही काम करम्याची संधी मिळाली हे, माझे भाग्य आहे, अशा शब्दात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी भावपूर्ण … Read more

पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह १०० जणांनी केले रक्तदान

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रक्तदात्यांचे गुलाबपुष्प देऊन केले स्वागत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रक्तदान शिबिरामध्ये पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह १०० पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणत्र देण्यात आले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रक्तदात्यांचे स्वागत करून गुलाबपुष्प देऊन आभार मानले. डिफरन्स स्ट्रोक्स ही संस्था डिफेन्सकरिता रक्तदान शिबिराचे … Read more

दुकानांमधील किमती सिगरेटची पाकीटे चोरणारा गजाआड

गुन्हे शाखेच्या युनिट-४ची कामगिरी : एक लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बंद दुकानांचे कुलुप तोडून दुकानमधील किमती सिगरेट पाकीटे चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने शनिवारी (दि.23) रात्री चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्वेश बेकरीमध्ये चोरी केली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीकडून … Read more

बार्शीची भगवंतनगरी ही आता आरोग्यपंढरी

ह.भ.प. डॉ. जयवंत बोधले : अक्कलकोटे परिवाराकडून अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शीत उपचार घेतला की रोग नक्की बरा होणार, हा बार्शीच्या डॉक्टर मंडळीवरील रुग्णांचा विश्वास डॉक्टरांप्रती असलेली निष्ठा व निर्माण झालेली श्रद्धा यामुळे बार्शीची भगवंतनगरी ही आता आरोग्य पंढरी झाल्याचे गौरवोद्गार ह.भ.प. डॉ. जयवंत बोधले यांनी काढले. अक्कलकोटे परिवाराने … Read more

अक्कलकोटे परिवाराच्या वतीने कार्डियाक ॲम्बुलन्स लोकार्पण

कै. हरिभाऊ अक्कलकोटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त बार्शी ट्रस्टला २१ सप्टेंबर रोजी देणार भेट पवन श्रीश्रीमाळ बार्शी : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : कै. हरिभाऊ अक्कलकोटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त २१ सप्टेंबर रोजी अक्कलकोटे परिवाराच्या वतीने १७वा पुट्ठा रोडगा रस्ता, बार्शी ट्रस्टला कार्डियाक ॲम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे विरोधीपक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी सांगितले. कै. हरिभाऊ अक्कलकोटे … Read more