आवृत्ती पुणे

अवैध गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना केले जेरबंद

सोलापूर ग्रामीणच्या एलसीबीची धडाकेबाज कामगिरी : ११ लाख ३९ हजार ७५० रुपये किमतीचा साठा व वाहने जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : गोदूताई नवीन विडी घरकुल कुंभारी येथे अवैध घरगुती गॅसचा काळा बाजार करणाऱ्या तिघांना अटक करून ११ लाख ३९ हजार ७५० रुपये किमतीचा साठा व वाहने जप्त केली. सोलापूर ग्रामीण एलसीबीच्या पथकाने धडाकेबाज … Read more

बार्शी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी अजित कुंकूलोळ

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : येथील बार्शी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी अजित कुंकूलोळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. समर्थ व्यायामशाळा येथे संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.नूतन अध्यक्षपदी अजित कुंकूलोळ, उपाध्यक्ष संजय बारबोले, सचिव गणेश भोळे, सहसचिव धैर्यशील पाटील, खजिनदार अरुण बळप, सल्लागार मार्गदर्शक भ. के. गव्हाणे, प्रशांत काळे, संपर्क प्रमुख नितीन भोसले, समन्वयक संतोष … Read more

मुलाचे अपहरण करणारे जेरबंद

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : सांगली आणि कर्नाटक राज्यातून घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : आठ वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सांगली आणि कर्नाटकमधून जेरबंद केले. न्यायालयाने पाच आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. नितीन उर्फ चार्ली धोंडप्पा शेडशाळ (रा. बाबानगर, ता. तिकोटा, जि. विजापूर, सध्या रा. रामानंदनगर, नलावडे मळा, … Read more

ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे चोरीस गेलेली क्रूझर केली जप्त

सोलापूर पोलिसांची कामगिरी : वैराग येथे बेवारस अवस्थेत आढळली कार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे तुळजापूर येथून चोरीस गेलेली चारचाकी क्रूझर व तीन मोबाईल असा एकूण ७ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तीन मोबाईल आणि एक कार असा एकूण ७ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तुळजापूर … Read more

फेक अकाउंटद्वारे फसवणूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

सोलापूर ग्रामीणच्या सायबर शाखेची कामगिरी : राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधून केली अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : बनावट फेसबुक अकाउंट तयार करून पैशाची मागणी करणाऱ्या दोघांना राजस्थान व उत्तर प्रदेशमधून सोलापूर ग्रामीणच्या पोलिसांनी जेरबंद केले. सोलापूर ग्रामीणच्या सायबर पोलीस शाखेच्या पथकाने दमदार कामगिरी केली. मोनुकुमार नथुसिंग पाल (वय २६, रा. पांचलीबुजुर्ग, मेरठ, उत्तर प्रदेश) … Read more

जुगार अड्डयावर छापा टाकून १२ जणांना घेतले ताब्यात

सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : सहा लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : दक्षिण सोलापूरमधील मुळेगाव तांडा ते दोड्डी रस्त्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून १२ जणांना ताब्यात घेत सहा लाख ४४ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी केली. सत्यजीत ऊर्फ जितू धनसिंग … Read more

मुंबईत दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली

बार्शीतील महावीर विहारमध्ये पुष्पचक्र वाहून केले अभिवादन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्यातील निष्पाप नागरीक व शहिद पोलिसांना बार्शीच्या महावीर विहार येथे लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊनच्या वतीने श्रध्दांजली वाहुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बार्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या उपस्थित शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी … Read more

अक्कलकोटमध्ये चंदन चोरांच्या मुसक्या आवळल्या

दोन लाख ३१ हजारांचा ऐवज जप्त : सोलापूर ग्रामीणच्या एलसीबीची कामगिरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हन्नूर (ता. अक्कलकोट) येथे चंदन तस्करांच्या सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून दोन लाख ३१ हजार ८०० रुपये किमतीची चंदनाची लाकडे व मोटारसायकल असा ऐवज जप्त केला. विजय शिवाजी फसके, (वय ४०) गणेश शिवाजी घोडके (वय … Read more

जबरी चोरी करणारा तडीपार जेरबंद करीत पुन्हा केले तडीपार

सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : तडीपार कायद्याचा भंग केल्याने केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याला बार्शी, करमाळा, माढा तालुक्यातून सहा महिन्यांकरिता तडीपार केले आहे. तडीपार कायद्याचा भंग केल्यामुळे त्याच्यावर पुन्हा तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. लखन राजेंद्र शिंदे (वय २२, … Read more

मानसिक ताण-तणाव दूर करण्यासाठी ध्यानयोग आठ दिवशीय शिबिर

श्री शिवकृपानंद स्वामीजी करणार मार्गदर्शन : बार्शी शहरातील पोलीस ग्राऊंडवर कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : मानसिक ताण-तणाव आणि कोविड-१९च्या संसर्गाने उद्भवलेली परिस्थिती यावर मात करण्यासाठी ध्यानसाधना या विषयावर ध्यानयोगाचे प्रणेते, परमपूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजी ध्यान योगावर प्रवचन करणार आहेत. बार्शी पोलीस व श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस व नागरिक … Read more