आवृत्ती पुणे

51 हजार वृक्षलागवडीचे भाजपच्या वतीने अभियान

देवेंद्र फडणवीस यांच्या ५१व्या वाढदिवसानिमित्त उपक्रम : जगदीश मुळीक यांच्या हस्ते शुभारंभ पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ५१व्या वाढदिवसानिमित्त शहर भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या ५१ हजार वृक्षलागवड अभियानाचा शुभारंभ भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते पाचगाव-पर्वती वनविहारात करण्यात आला. पाचगाव पर्वती (तळजाई टेकडी) येथे 510 देशी … Read more

अपहृत अल्पवयीन मुलगी अवघ्या २४ तासांत ताब्यात

बार्शी शहर पोलिसांची कामगिरी : मोबाईल लोकेशनवरून अपहरणकर्ता जाळ्यात बार्शी : पवन श्रीश्रीमाळमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क अपहरण झालेल्या दहावीतील एका अल्पवयीन मुलीस अवघ्या २४ तासांत ताब्यात घेण्यात बार्शी शहर पोलिसांना यश आले असून, मोबाईल लोकेशनवरून अपहरणकर्त्यास जेरबंद करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरांवर कौतुक होत आहे. बार्शी शहरातून बेपत्ता … Read more

‘लिओ क्लब ऑफ बार्शी टाउन’तर्फे गोरगरिबांना छत्रीचे वाटप

माणुसकीची संवेदना जपण्यासाठी लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊन यांचा उपक्रम महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क ऊन-वारा-पावसात फुटपाथवर उघड्यावर व्यवसाय करणार्‍या बांधवांची गरज ओळखून ‘लिओ क्लब ऑफ बार्शी टाउन’तर्फे त्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. माणुसकीची संवेदना जपण्याच्या उद्देशाने लिओ क्लब यांनी आयोजलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. कोरोनाच्या वैश्‍विक महामारीत प्रचंड मोठी बेरोजगारीची कुर्‍हाड … Read more

’चुहा गँग’ अखेर ’मोक्का’च्या पिंजर्‍यात

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई; खंडणी, खुनाच्या गुन्ह्यांचा समावेश महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क खंडणी, जबरी चोरी, खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यांचा उच्छाद मांडणार्‍या ‘चुहा गँग’च्या म्होरक्यासह अन्य आरोपींवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ’मोक्का’ अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी कृत्यांना चाप बसण्याची पोलिसांना शक्यता आहे. यातील म्होरक्याने आणि त्याच्या … Read more

कात्रज प्राणिसंग्रहालयात आता शेकरू व रानमांजर

राज ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन: वसंत मोरे यांचे प्रयत्न पुणे : अभिजीत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आता शेकरू व रानमांजर पाहता येणार आहे.कात्रज उद्यानात शेकरुंचे एक जोडपे प्रजननासाठी आणण्यात आलेले आहे. त्याचबरोबर रानमांजरांची तीन जोडपीही येथे आणण्यात आलेली आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दि. 21 ज़ुलै … Read more

येरवडा जेलचे अधिक्षक उमाजी पवार यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन तर्फे गौरव

ग्लोबल प्लेज कॅम्पेन उपक्रमाअंतर्गत ‘सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट’ने सन्मान पुणे : अभिजीत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क येरवडा जेलचे अधिक्षक उमाजी पवार यांच्या कार्याची दखल घेत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला असून, ग्लोबल प्लेज कॅम्पेन उपक्रमाअंतर्गत त्यांना ‘सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट’ने सन्मानित केले आहे. वर्ड बुक ऑफ रेकॉर्डच्या समितीकडून त्यांना नुकतेच गौरविण्यात आले. जगभरात … Read more

प्रवाशांना लुटणार्‍या रिक्षाचालकासह त्याचे तीन सराईत मदतनीस जेरबंद

सहकारनगर पोलिसांची कामगिरी : सोन्याच्या दागिन्यांसह एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत पुणे : अभिजीत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क रिक्षामध्ये मित्रांना पॅसेंजर म्हणून बसवून लूटमार करणार्‍या रिक्षाचालकासह चार सराईत आरोपींना सहकारनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली असून, त्यांच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दत्तनगर, कात्रज, येथील एक व्यावसायिक 2 जुलै रोजी दुपारी मार्केटयार्ड पुणे … Read more

Welcome to the Future of WordPress with Gutenberg

Malesuada fames ac turpis egestas integer. Quam nulla porttitor massa id neque aliquam vestibulum morbi blandit. Commodo sed egestas egestas fringilla phasellus faucibus scelerisque. Turpis massa tincidunt dui ut ornare lectus sit amet. Ut consequat semper viverra nam libero justo laoreet sit. Ultrices dui sapien eget mi. At augue eget arcu dictum varius duis at … Read more

Scelerisque Indictum Non Consectetur Aerat Namin Turpis

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. In ante metus dictum at tempor commodo ullamcorper. Amet tellus cras adipiscing enim eu. Sagittis orci a scelerisque purus semper eget duis. Non diam phasellus vestibulum lorem sed risus. Ut morbi tincidunt augue interdum velit euismod. … Read more

Quam Nulla Porttitor Massa Dneque Aliquam Vestibulum

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Habitant morbi tristique senectus et netus et malesuada fames ac. Nunc mi ipsum faucibus vitae. Vulputate eu scelerisque felis imperdiet proin fermentum leo vel orci. Fermentum posuere urna nec tincidunt praesent semper feugiat nibh. Egestas egestas … Read more