पुणे स्टेशन, शिवाजीनगर बॉम्बने उडवून देण्याची धमकी
आरोपीला तात्काळ अटक : बंडगार्डन पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करुन पुणे रेल्वे स्टेशन, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशन, बांद्रा आणि गेटवे ऑफ इंडीया बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. प्रविण येशी (वय ३५ वर्षे व्यवसाय इलेक्ट्रीशन रा. गंगोत्री कॉम्पलेक्स, महादेवनगर, … Read more