महिलांची सुरक्षा व रस्त्यावरील गुन्हे कमी करण्याला प्राधान्य देणार
नूतन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांची ग्वाही महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देतानाच रस्त्यावरील गुन्हे कमी करण्याला पायबंद घालण्यात येईल, अशी ग्वाही नूतन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली. मावळते पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्याकडून नूतन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. … Read more