दुकानात चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरणारे तिघे जेरबंद
हडपसर पोलिसांची कारवाई : डीपी रोड विद्याविहार कॉलनी येथे झाली होती चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हडपसरमधील डीपी रोडवरील दुकानात चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरणाऱ्या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. ही घटना रविवारी (दि. ७ नोव्हेंबर) सकाळी पावणेसातच्या सुमारास विद्याविहार कॉलनी येथे घडली होती. किरण कालिदास कदम (वय २५, रा. पापडे गल्ली, सिद्धीविनायक कॉलनी, … Read more