‘पीएचडी अॅडमिशन अॅण्ड ट्रॅकिंग’ साठी विद्यापीठाकडून स्वतंत्र पोर्टल
कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या हस्ते उदघाटन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएचडी (PHD) करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांच्या शंकाचे निरसण करण्यासाठी विद्यापीठाकडून ‘पीएचडी अॅडमिशन अॅण्ड ट्रॅकिंग’ या स्वतंत्र पोर्टलची स्थापना करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या … Read more