आवृत्ती , पुणे

भारतीय जैन संघटनेतर्फे मोफत ‍प्लॅस्टिक सर्जरी शिबीर

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, पुणे व चांदमल मुनोत ट्रस्ट यांचे संयुक्त विद्यमाने ३० वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबीर दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आले असल्याचे भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, संचेती हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. पराग संचेती व चांदमल … Read more

भूम येथे शाकंभरी महोत्सवाची लगबग सुरु

कोष्टी समाजाच्या वतीने भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल बार्शी : येथील समस्त कोष्टी समाजाचे आराध्य दैवत श्री चौंडेश्वरी देवीच्या उत्सवानिमित्ताने दहाव्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या मंडप उभारणीचे काम सुरू झाले. या मंडप उभारणीचा शुभारंभ समाजातील जेष्ठाच्या हस्ते करण्यात आला. दिनांक १८ जानेवारीपासून शाकंभरी महोत्सवाला सुरुवात होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने … Read more

सिद्धेश्वर यात्रेत लाखो भाविकांच्या साक्षीने अक्षता सोहळा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेत रविवारी दुपारी दुसऱ्या दिवशी सिद्धेश्वर तलावाकाठी संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा संपन्न झाला. लक्षावधी नेत्रांचे पारणे फेडणाऱ्या या अक्षता सोहळ्यासाठी पांढराशुभ्र बाराबंदीचा पारंपारिक पोशाख परिधान करून आलेल्या भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. तब्बल नऊशे वर्षांची मोठी परंपरा लाभलेल्या श्री सिद्धेश्वर यात्रेत साक्षात त्यांच्या विवाह … Read more

टोळी प्रमुख जुनेद शेख व त्याच्या ४ साथीदारावर मोक्का

येरवडा पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: टोळी प्रमुख जुनेद शेख व त्याच्या ४ साथीदाराविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. येरवडा पोलीसांनी ही कारवाई केली. जुनेद शेख, (वय-२३ वर्षे, रा. स.नं. १२, पवार चाळ, लक्ष्मीनगर, येरवडा) अविनाश उर्फ सुक्या शिंदे, (वय २१ वर्षे, रा. येरवडा), मंगेश ऊर्फ घुल्या काळोखे, (वय १९ वर्षे, … Read more

खुनाला कारणीभूत ठरलेल्या अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचे आवाहन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सिंहगड रोड पोलीसांच्या वतीने खुनाला कारणीभूत ठरलेल्या अज्ञात आरोपी व वाहनाचा शोध घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फिर्यादी मिलिंद फड,(वय ४७ वर्षे, रा. फ्लॅट नं.२०२,क्यु विंग सन युनिवर्स, नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे. प्रायेजा सिटी समोरील मुंबई-बेगलोर हायवेच्या मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील वडगाव ब्रिजवरती, नऱ्हे, येथे फिर्यादी यांचा … Read more

दहशत माजविणाऱ्या अजिंक्य शिंदेवर स्थानबध्दतेची कारवाई

पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: फरासखाना पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या अजिंक्य शिंदे या अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अजिंक्य रामचंद्र शिंदे उर्फ सैय्या आढाव, (वय ३१ वर्षे, रा. ५४९, कसबा पेठ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे … Read more

अवधूत गुप्तेच्या संगीत रजनीला पिंपरी – चिंचवडकरांचा तूफान प्रतिसाद

शंभराव्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याची दमदार सांगता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पिंपरी : गणाधीशा..,  राधा ही बावरी.., मधूबाला, काय सांगू राणी मला गाव सुटना  अशी एकाहून एक बहारदार गाणी. अवधूत गुप्ते आणि त्यांची सहकार्यांचे सुरेल सादरीकरण याने शंभराव्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याची सांगता अविस्मरणीय ठरली.  नाट्य संमेलन हस्तांतरण सोहळा संपन्न झाल्यानंतर मुख्य सभामंडपात … Read more

गोदावरीच्या पात्रात सापडल्या कच्च्या तेलाच्या विहिरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली:- देशात कच्च्या तेलाच्या नव्या विहिरी सापडल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळात असलेल्या केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी दिली आहे. भारत हा जगातील सर्वाधिक कच्चे तेल वापरणाऱ्या महत्त्वाच्या देशांपैकी एक आहे. भारताला जेवढ्या तेलाची गरज आहे त्यापैकी बहुतांश तेल हे परदेशातून आयात केलं जातं. त्यामुळेच भारतात कराची … Read more

सामाजिक उत्तरदायीत्वाचे भान ठेवणे आवश्यक!

रामनाथ कोविंद, माजी राष्ट्रपती. महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सामाजिक काम करताना समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून ते काम केल्यास ते अधिक जोमाने वाढते. प्रत्येकाने आपल्या सामाजिक उत्तरदायीत्वाचे भान ठेवणे आवश्यक आहे, असे मत भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले. जनसेवा फौंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या भव्य अशा ‘श्री. बहारी मल्होत्रा रेसिडेन्शियल अँडव्होकेशनल … Read more

टी.जे. कॉलेज आता हायटेक कॉलेज झाले. – कृष्णकुमार गोयल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : शैक्षणिक क्षेत्रात होत असलेले बदल महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी देखील स्वीकारायला हवेत यासाठीच टी. जे. कॉलेज आता हायटेक होत आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष कृषकुमार गोयल यांनी व्यक्त केले. कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना हायटेक शिक्षण मिळावे म्हणून इंटरैक्टिव बोर्ड बसवण्यात आले आहेत त्याचे उदघाटन गोयल यांच्या हस्ते … Read more