आवृत्ती , पुणे

दिव्यतपस्वी आ. हंसरत्नसूरिजी ने छह महीने के उपवास में 7वीं बार 16 उपवास का पच्चखाण लिया – पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : श्री संभवनाथ जिनालय गुलटेकडी जैन संघ मे पंन्यास राजरक्षितविजयजी ओर पंन्यास नयरक्षितविजयजी आदि की पावन निश्रा में पुरुषादानिय पार्श्वनाथ परमात्मा का 2830 वां दीक्षा कल्याणक मनाया गया। इस दिन को चिह्नित करने के लिए एक सामूहिक सामायिक का आयोजन किया गया था।पं. राजरक्षितविजयजी ने भरी सभा में … Read more

प्रभु को हृदय मंदिर तक पहुंचना है तो हृदय करुणा से भरा होना चाहिए – पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : श्री संभवनाथ जिनालय गुलटेकडी जैन संघ ने 29oo वे जन्मोत्सव के अवसर पर खचाखच भरी सभा में पंन्यास राजरक्षितविजयजी की पावन निश्रा में भगवान श्री पार्श्वनाथ परमात्मा की जन्मोत्सव उत्सव मनाया गया। श्री पार्श्वनाथ भगवान गुणों के भंडार हैं।जो भक्त भगवान से जुड़ जाता है वह पुण्यवान … Read more

दर दिवसाला 100 कोटींचा ऑनलाइन व्यवहार

2023 मध्ये भारतीयांनी केला विक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : यूपीआय पेमेंटसाठी 2023 हे वर्ष अनेक अर्थांनी खास ठरले. गेल्या वर्षी भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन पेमेंट केले. गेल्या एका वर्षात यूपीआय पेमेंटच्या बाबतीत 42 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. 2023 मध्ये भारतीयांनी अनेक विक्रम मोडले आहेत. हे वर्ष ऑनलाइन पेमेंटसाठी अनेक … Read more

मराठी रसिक जीवंत आहे तोवर नाटक संपणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पिंपरी-चिंचवड : प्रेक्षकांच्या निकट जो असतो तोच खरा अभिनेता असतो. पूर्वी राजकीय नेत्यांना संमेलनात बोलावले की, टीका व्हायची पण आता चित्र बदलले आहे.  आर्टीर्फिशियल इंटीलिजन्स  कडे संवेदनशिलता नाही. कितीही  आर्टीर्फिशियल इंटीलिजन्स  आलं तरी संगीत, नाट्य, कला यावर परिणाम होणार नाही. आर्टीर्फिशियल इंटीलिजन्स  मानवी संवेदना देवू शकणार नाही. मराठी रंगभूमी ही … Read more

हशा आणि टाळ्यांच्या गजरात दुमदुमली बालनगरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पिंपरी-चिंचवड : ढब्बू गोल रिमोट गोल’ हे दोन अंकी बाल नाट्य, सूर्य पृथ्वीवर रागवला तर काय होईल, या संकल्पनेवर आधारीत पपेट शो, बाल कथा अन् धमाल बाल गीतांच्या सादरीकरणाने बालनगरी हशा आणि टाळ्यांच्या गजरात दुमदुमून गेली. सुट्टीचा दिवस असल्याने या सर्व कार्यक्रमांना लहान बालमित्रांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. १०० … Read more

एकमेकांना मान द्या, तर प्रेक्षक तुमचा मान राखतील : राज ठाकरे यांचा मराठी कलाकारांना सल्ला

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पिंपरी-चिंचवड : मी जेंव्हा इतर भाषेतील कलाकारांना भेटतो तेंव्हा ते एकमेकांना खूप आदराने हाक मारतात. मात्र, मराठी कलाकार एकमेकांसोबत त्या आदबीने वागताना दिसत नाही. तुम्ही जर एकमेकांना मान नाही दिला तर, प्रेक्षक तुमचा मान कसा राखतील? त्यामुळे एकमेकांना मान द्या अन् दुसऱ्याचा मान ठेवा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण  सेनेचे … Read more

१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन

तंत्रज्ञानाचे गुलाम न होता. त्याचा फायदा कसा होईल हे कळले पाहिजे : परिसंवादात उमटला सुर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पिंपरी-चिंचवड : ऑनलाईन एन्टरटेन्मेंट’ आणि ‘चॅट जीपीटी’चा हे रंगभूमीसाठी पर्याय ठरू शकत नाही. रंगभूमीवर आर्टिफिशियल इंटीलीजन्स पेक्षा इमोशनल इंटीलीजन्स महत्वाचा असतो. त्यामुळे या तंत्रज्ञानाला घाबरण्यापेक्षा ते तंत्रज्ञान समजून घ्या. त्यामुळे या तंत्रज्ञानाचे गुलाम न … Read more

पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल भुम : पत्रकार दिनानिमित्त भुम नगरपालिकेचे माजी अध्यक्ष संजयनाना गाढवे यांच्या हस्ते भुम शहरातील पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बालाजी अंधारे, सुरज गाढवे, रामभाऊ बागडे, संजय साबळे आदी उपस्थित होते.

नफा मिळवुन देण्याचे अमिष दाखवुन आर्थिक फसवणुक

सायबर पोलीसांनी आरोपीस केले जेरबंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणुक करण्यास सांगुन त्याद्वारे अधिक नफा मिळवुण देण्याचे अमिष दाखवुन आर्थिक फसवणुक करणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. सायबर पोलीसांनी ही कामगिरी केली आहे. गणेश सागर, ( वय ४७ वर्षे, रा. फ्लॅट नं. ए-१०४, पहिला मजला, एस.बी. युथ, … Read more

हिंद महासागरात भारतीय नौदलाचा अभूतपूर्वक पराक्रम

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : भारतीय नौदलाच एलिट कमांडो युनिट मार्कोसने पुन्हा एकदा आपला पराक्रम दाखवून दिलाय. या कमांडो युनिटने सोमालियाच्या समुद्रात एमवी लीला नॉरफॉक या व्यापारी जहाजावर स्पेशल ऑपरेशन केलं. भारतीय नौदलाने आपल्या सर्व अत्याधुनिक यंत्रणा या ऑपरेशन्ससाठी वापरल्या. सोमालियाच्या किनाऱ्याजवळ फसलेल्या एमवी लीला नॉरफॉक जहाजाची समुद्री डाकूंच्या तावडीतून सुटका … Read more