कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने चार प्रसिद्ध हॉटेलवर कारवाई
मुंढवा पोलिसांची कारवाई : कोरोना नियम व अटींकडे केले दुर्लक्ष्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाकडून गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच कार्यालय, उपहारगृह, हॉटेलमध्ये प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, कोरोना नियमांचे उल्लंघन करुन ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश देणाऱ्या पुण्यातील चार हॉटेलवर … Read more