आवृत्ती पुणे

अज्ञात रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

लोणी पोलिसांत तक्रार : वडकी-सासवड रस्त्यावर व्यंकीज कंपनीसमोर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अज्ञात रिक्षा धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना व्यंकीज कंपनीसमोर वडकी-सासवड रस्त्यावरील साईडपट्टीवरून बसथांब्याकडे जाणाऱ्या साईडपट्टीवर घडला.प्रदीप चंद्रकांत बडदे (वय ३३, रा. सोपाननगर, सासवड, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संजय भुजबळ (वय ५३, रा. सासवड, गोरक आळी, … Read more

फुकट बिर्याणी न दिल्याने सपासप वार करणाऱ्यावर गुन्हा

सिंहगड रोड परिसरातील घटना : हॉटेलची तोडफोड करीत ९४० रुपये नेले चोरून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हॉटेलमधून फुकट बिर्याणी न दिल्याच्या कारणावरुन तिघा तरुणांनी हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने वार करुन त्यांना जखमी केले व हॉटेलमध्ये तोडफोड केली. ही घटना हिंगणे खुर्द येथील रिबेल फुल्डर्स प्रा. लि. या हॉटेलमध्ये शनिवारी रात्री अकरा वाजता घडली. याप्रकरणी … Read more

‘राईड’ मारण्याच्या बहाण्याने लाखाची मोटारसायकल चोरली

स्वारगेट पोलिसांत गुन्हा : थेट शोरुममधून लाखाची मोटारसायकल घेऊन ठोकली धूम महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकी घेण्यासाठी तो शोरुमला आला. त्याने एक मोटारसायकल पसंतही केली. त्यानंतर त्याने तेथील कर्मचार्‍यास गाडीची टेस्ट राइड मारुन परत येतो, असे सांगून गाडी घेऊन गेला. तो पुन्हा परतलाच नाही. शेवटी मोटारसायकलच्या वितरकाने पोलिसांकडे धाव घेतली. सागर शिंदे याच्यावर … Read more

१६ वर्षीय मुलासोबत २१ वर्षीय तरूणाच भरदिवसा घृणास्पद

दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : पुण्यात अनैसर्गिक कृत्याने प्रचंड खळबळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलाला फरफटत नेऊन त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. भर दिवसा हा प्रकार घडल्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सागर सोनावणे (वय-21 रा. दांडेकर पूल) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी … Read more

मोबाईल चुटकीत ‘गायब’ करणारा सीसीटीव्हीमध्ये कैद!

पुणे पोलिसांची कारवाई : मध्यवस्तीसह भारती विद्यापीठ अन् वारजे माळवाडी परिसरातून चोरलेले 22 हॅन्डसेट जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भल्या सकाळी वेळी दुध अथवा काही कामासाठी लोक दरवाजा लोटून घराबाहेर गेल्याचे पाहून तो आत शिरायचा आणि कोणाला काही समजायच्या आत घरात चर्जिंगला लावलेले अथवा ठेवलेले मोबाईल घेऊन लंपास व्हायचा. गेल्या काही दिवसांमध्ये त्याने … Read more

जीव देण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार करणारा जेरबंद

चंदननगर पोलिसांची कामगिरी : पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखविले. जीव देण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वडगाव शेरी येथील एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मल्लेश विठ्ठल कांबळे (वय १९, रा. … Read more

अपघात स्मरण दिन साजरा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रस्ते अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींचे स्मरण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी अपघात स्मरण दिन साजरा करण्यात येतो. जाणीव फाऊंडेशन व पर्वती प्रतिष्ठानने हा उपक्रम सिटी प्राईड चौक येथे आयोजित केला होता. या उपक्रमात नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना गुलाबाची फुले देऊन सदिच्छा देण्यात … Read more

बेल्हे शहर युवक राष्ट्रवादी अध्यक्षावर हल्ला करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

राजकीय वैमनस्यातून घडला प्रकार : आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बेल्हे (जि. पुणे) येथे शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ तुकाराम चाटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.19) सकाळी घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घरगुती की राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडला … Read more

४१ किलो गांजासह बापू महाराज ‘जेरबंद’

शिरुर पोलिसांची कामगिरी : सांभर हरणाचे कातडे, शिंगे जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : काठापूर खुर्द (ता. शिरूर) येथील हनुमान मंदिर मठ परिसरात शिरूर पोलिसांनी शुक्रवारी (दि. १९) रात्री छापा टाकून मठातील महाराजांकडे 10 किलो गांजा, 14 गांजाची झाडे असा एकूण 41 किलो 445 ग्रॅम गांजा व एक सांबर हरणाचे कातडे व तीन शिंगे … Read more

मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणारा ‘गजाआड’

गुन्हे शाखेच्या युनिट-१ची कारवाई : तीन दुचाक्या हस्तगत, दोन गुन्हे उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एका विधीसंघर्षित बालकाकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या वाहनांची किंमत 1 लाख 10 हजार इतकी आहे. त्याच्याकडून खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी संगितले की, गुन्हे शाखा युनिट-१चे पोलीस … Read more