आवृत्ती पुणे

अजित कुंकुलोळ यांचा राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्काराने गौरव

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : काेराेना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता केलेल्या रुग्ण सेवेबद्दल अर्थात काेराेना महामारीच्या युध्दात अग्रभागी राहिल्याने बार्शीच्या जीवनज्याेत या सामाजिक संघटनेचे संस्थापक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अजित कुंकुलाेळ यांचा ठाणे येथे काेव्हीड याेध्दा म्हणुन गाैरव करण्यात आला. वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’ आणि खासदार ‘डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन‘ … Read more

लॉकडाऊनमध्ये कंपनीत राहतो असे सांगून केला दुसरा घरोबा

येरवडा पोलिसांत गुन्हा दाखल : रामवाडीतील ३७ वर्षीय महिलेने दिली फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना महामारीमध्ये लॉकडाऊनच्या काळात अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते. मात्र, या लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन एका नवरोबाने कामाच्या ठिकाणी राहत असल्याचे सांगून दुसरा घरोबा करीत दुसर्‍या महिलेबरोबर अनैतिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामवाडी … Read more

देवीच्या पूजेवरुन 3 भावांनी थोरल्या भावाला चोपले

पुण्याच्या धनकवडीमधील घटना : किरकोळ कारणावरून भावजयशी झाला होता वाद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : देवीच्या पूजेवर झालेल्या वादात तिघा भावांनी थोरल्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन बेदम चोपले़ ही घटना धनकवडीतील चव्हाणनगर येथे घडली. याप्रकरणी सुनील सुरेश पवार (वय ४३, रा. चव्हाणनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी भावड्या सुरेश … Read more

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा

पोलीस उपायुक्त सागर पाटील : लष्कर पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने हाताळण्याचे प्रशिक्षण पोलिसांना दिले आहे. मात्र, कोणीही कायदा हातात घेऊन या प्रकरणामध्ये कोणी आढळले, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितले.अमरावती, नांदेड, कारंजा, मालेगाव येथे घडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या … Read more

सट्ट्यात हरलेल्या 4 लाखांच्या वसुलीसाठी अपहरण

कोंढवा पोलिसांत पाचजणांवर गुन्हा : जबरदस्तीने ऐवज काढून घेत जीवे मारण्याची दिली धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोबाईलवर खेळलेल्या सट्ट्यातील तब्बल ४ लाख रुपयांची वसुली करण्यासाठी पाच जणांनी तरुणाचे अपहरण करुन त्याच्या खिशातील सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल व गुगल पे वरुन १५ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करुन घेऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर … Read more

आरोपी अभियानामध्ये ८१७ गुन्हेगारांचा घेतला शोध

ऑल आऊट व कोंबिग ऑपरेशनद्वारे तीन हजार ३०३ सराईतांची केली तपासणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हॉटेल, लॉजेस, ढाबे, एस.टी. व बसस्थानके, रेल्वे स्टेशन तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून आलेल्या तीन हजार ३०३ गुन्हेगारांची तपासणी केली. त्यामध्ये ८१७ गुन्हेगार आढळून आले. शहर कार्यक्षेत्रामध्ये ऑल आऊट व कोंबिग ऑपरेशन करून सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक गुन्हे शाखेंतर्गत संयुक्त … Read more

जादा भरलेली फी परत करण्यास भाग पाडणारी टोळी जेरबंद

पुणे व दिल्ली सायबर पोलिसांची कामगिरी : गुगल पे द्वारे पावती पाठवून फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोबाईलद्वारे जास्त फी भरल्याचा बनावट स्क्रीनशॉट पाठवून जादा भरलेली फी परत करण्यास भाग पाडणाऱ्या टोळीचा पर्दापाश केला. पुणे सायबर पोलिसांनी ही कामगिरी केली. गुगल पे द्वारे हुबेहुब व बनावट पावतीने पाठवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला … Read more

सीआयडी पोलीस असल्याचे सांगून दोन लाखांचे दागिन्यांची चोरी

खराडी बायपास पदपथावर घडली घटना : दागिने बॅगेत ठेवण्यास सांगून हातचलाखीने चोरले दागिने महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आम्ही सीआयडी पोलीस आहोत, सकाळीच एका महिलेच्या गळ्याला चाकू लावून सोन्याचे दागिने काढून नेले आहेत. तुम्ही तुमचे दागिने बॅगेत ठेवा असे सांगून हातचलाखीने सोन्याचे गंठन व बांगड्या असा सुमारे दोन लाख आठ हजार ५०० रुपयांचा ऐवज … Read more

एमआयटी कॅम्पसमध्ये ६०-७० फूट उंचीवरून पडल्याने मजुराचा मृत्यू

लोणी काळभोरमधील घटना : ठेकेदाराने मजुरांना पुरेशी साधने न पुरविल्याने घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणी काळभोरमधील एमआयटी कॅम्प्समध्ये ठेकेदाराने पुरेसी साधने न पुरविल्यामुळे ६० ते ७० फूट उंचीवरून पडून मजुराचा मृत्यू झाला. एमआयटी कॉलेज परिसरामध्ये रविवारी (दि. १४ नोव्हेंबर २०२१) रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडला. जीवाराम मोहनलाल (वय २२, रा. एमआयटी … Read more

बलात्कार व घरफोडीतील फरारी आरोपीला ठोकल्या बेड्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : दहा हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क : बलात्कार व घरफोडीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. आरोपीकडून दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कोहिनूर दगडू काळे (वय २२, रा. ५८ फाटा, एमएसईबी बोर्डाजवळ, मसवड रोड, माळशिरस) असे अटक केलेल्या … Read more