येरवड्यातील ज्येष्ठ महिलेस साडीचा मोह पडला महागात
६२ वर्षीय महिलेने दिली फिर्याद : १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत केली लंपास महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एका बड्या व्यापार्यास मुलगा झाला आहे. तो साडी व पैसे भेट देणार असल्याचे सांगणार्या दोघा चोरट्यांच्या जाळ्यात अडकलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेला हा मोह चांगलाच महागात पडला. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली. शनिवारी (दि. १३ नोव्हेंबर … Read more