कंपनी मालकाची बहिण, आई वडिलांकडून महिलेची सोशल मीडियात बदनामी
अलंकार पोलिसांत गुन्हा दाखल : कंपनीतून बेकायदेशीरपणे पैसे काढून देण्यास विरोध महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीत बेकायदेशीररित्या प्रवेश करुन कंपनी व्यवहारातील बेकायदेशीररित्या पैसे काढून, सतत पैशांची मागणी करुन ते न दिल्याने कंपनी मालकाची बहिण व त्यांचे ज्येष्ठ नागरिक असलेल्या आई वडिलांनी महिलेची सोशल मीडियावर बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. अलंकार पोलिसांनी कंपनी … Read more