पुण्यात उच्चभ्रू सोसायटीतील सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’
दोन पीडित महिलांची सुटका : बिबवेवाडी पोलिसांकडून 2 एजंट अटकेत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडी येथील उच्चभ्रु सोसायटीत सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा बिबवेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. येथील दोन पिडित महिलांची सुटका करण्यात आली असून वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.महेंद्र ज्ञानाराम प्रजापती (वय ३४, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी, मुळ गाव … Read more