आई, बहीण, मुलगी, मुलाला कोंडून ठेवून मागितली तीन लाखांची खडणी
हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : भेकराईनगर-तुकाईदर्शन-बिबवेवाडी दरम्यान घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मित्राचे पैसे दिले नाही म्हणून घरामध्ये जबरदस्तीने घुसून दोन हजार रुपयांची सोन्याची अंगठी, चार हजार रुपयांचा मोबाईल काढून घेतला. आई, बहीण, मुलगी व मुलाकडून टेम्पोची चावी घेऊन तीन लाख रुपयांची मागणी करीत कोंडून ठेवले. तीन लाख रुपये द्या नाही, तर … Read more