महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : JATF चे व्हाइस प्रेसिडेंट इंदर जैन व Rom चेअरमन इंदर छाजेड यांच्या मार्गदर्शनाखाली डायरेक्टर राहुल सांकला,कमिटी मेंबर धनेश बाफना,अमित सोळंकी यांनी सर्व FCP व JATF ट्रस्टी यांच्या गेट टुगेदरचे आयोजन केले होते.यावेळी JATF मधून उत्तीर्ण झालेल्या अधिकार्यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला JATF CHAIRMAN विनोद दुगर, JATF PRESIDENT नरेंद्र मेहता, डीसी जैन यांच्या सह JATF चे अनेक वरिष्ठ पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जितो श्रमण आरोग्यमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी,जितो पुणेचे अध्यक्ष राजेशकुमार सांकला,चीफ सेक्रेटरी चेतन भंडारी यांनी जितो पुणेच्या वतीने सर्वाचे स्वागत केले.यावेळी नवीन 3 JATF ट्रस्टी ची घोषणा करण्यात आली.तसेच JATF चे स्वताचे हॉस्टेल लवकरच सुरु करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.















