• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांच्या हस्ते सुषमा चोरडिया यांना ‘ईटी बिजनेस अवॉर्ड २०२३’ प्रदान

February 24, 2024
0
24 01 24
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल

पुणे : महिला सक्षमीकरण, समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा व सूर्यदत्त वूमन आंत्रप्रेन्युअरशीप अँड लीडरशीप अकॅडमीच्या अध्यक्षा सुषमा चोरडिया यांना ‘ईटी बिजनेस अवॉर्ड २०२३’ प्रदान करण्यात आला. प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांच्या हस्ते चोरडिया यांना सन्मानित करण्यात आले.

पुण्यातील वेस्टीन हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमावेळी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा उपस्थित होत्या. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने सुषमा चोरडिया यांचे अभिनंदन केले.

अभिनेत्री सान्या मल्होत्रा म्हणाल्या, “सूर्यदत्त संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचे, कौशल्याचे शिक्षण देण्यात तसेच महिला आणि समाजसेवा क्षेत्रात सुषमा चोरडिया उल्लेखनीय काम करत आहेत.

परोपकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या सुषमा चोरडिया समाजाच्या भल्यासाठी आणि वंचितांच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम करत आहेत.”
सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यदत्त एज्यु-सोशियो कनेक्ट, फूड बँक, नॉलेज बँक, क्लोदिंग बँक, प्रॉडक्ट बँक अंतर्गत विविध स्वयंसेवी कौशल्य आधारित प्रकल्प, जागरूकता कार्यक्रम आणि समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या वंचित वर्गाला मोफत शिक्षण देण्यात येते.

समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासह गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करणे आणि कोणताही भेदभाव न करता त्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याच्या, तसेच २००० पेक्षा अधिक नोकरदारांना उच्चशिक्षणासाठी ‘लर्न व्हाईल अर्न’ अंतर्गत शिष्यवृत्ती, महिला, रेल्वे कुली, रिक्षा ड्रायवर, अशा आर्थिक मागास वर्गातील मुलामुलींना कौशल्य विकासाचे, इंग्रजी भाषा व संगणकाचे प्रशिक्षण देत असल्याबद्दल त्यांना ओळखले जाते.

सूर्यदत्त ग्रुपने सुरू केलेल्या विविध महिला सक्षमीकरण कार्यक्रमांमध्ये चोरडिया यांचा मोलाचा वाटा आहे. गावातील महिलांना शिलाई मशीनचे मोफत वाटप, तसेच शिलाई प्रशिक्षण, मुलांना मोफत कपडे आणि सकस आहाराचे वाटप, महिला तसेच इतरांकरिता आरोग्य तपासणी शिबिरे, आरोग्यविषयक प्रशिक्षण आदी उपक्रमांचा समावेश आहे.

नुकताच जल्लोष २०२४ हा दिव्यांग, सामान्य आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या उपक्रमाची दखल अनेक विश्वविक्रमी संस्थांनी घेतली.

सुषमा चोरडिया म्हणाल्या, “सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष होते. विद्यार्थ्यांना सर्वोत्तम आणि सर्वांगीण शिक्षण हेचसंस्थेचे ध्येय आहे. रौप्य महोत्सवी वर्षात देशात आणि परदेशात मिळालेले सन्मान ही विशेष आनंददायी बाब आहे.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण, कमवा आणि शिका तसेच शिष्यवृत्तीच्या योजनेतून आर्थिक सहकार्य, स्टार्टअपना संधी देत आहे. नवनवे सामाजिक उपक्रम हाती घेत आहे.

या पुरस्काराने आणखी जोमाने काम करण्यास प्रेरणा मिळाली आहे.”

24 02 24
Download

Latest Articles

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडणारी टोळी जेरबंद

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडणारी टोळी जेरबंद

February 3, 2026
प्रेमसंबंधांचे फोटो पाठवून तरुणीचे लग्न मोडले

सुवर्ण कारागिराला डांबून ठेवणाऱ्या दुकानदाराला अटक

February 3, 2026
JITO Pune का सूर्य नमस्कार अभियान बना मिसाल

JITO Pune का सूर्य नमस्कार अभियान बना मिसाल

February 3, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

February 3, 2026
प्रेमसंबंधांचे फोटो पाठवून तरुणीचे लग्न मोडले

प्रेमसंबंधांचे फोटो पाठवून तरुणीचे लग्न मोडले

February 3, 2026
Load More
Previous Post

एसआरपीएफच्या हायटेक संकेतस्थळाचे लोकार्पण

Next Post

यापुढे राजकारण नाही तर फक्त समाजकारण करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडणारी टोळी जेरबंद

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडणारी टोळी जेरबंद

February 3, 2026
प्रेमसंबंधांचे फोटो पाठवून तरुणीचे लग्न मोडले

सुवर्ण कारागिराला डांबून ठेवणाऱ्या दुकानदाराला अटक

February 3, 2026
प्रेमसंबंधांचे फोटो पाठवून तरुणीचे लग्न मोडले

प्रेमसंबंधांचे फोटो पाठवून तरुणीचे लग्न मोडले

February 3, 2026
तळीरामांची पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी घेतली शाळा

तळीरामांची पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी घेतली शाळा

February 3, 2026
संस्कार बालक मंदिर शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

संस्कार बालक मंदिर शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

February 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडणारी टोळी जेरबंद

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडणारी टोळी जेरबंद

February 3, 2026
प्रेमसंबंधांचे फोटो पाठवून तरुणीचे लग्न मोडले

सुवर्ण कारागिराला डांबून ठेवणाऱ्या दुकानदाराला अटक

February 3, 2026
JITO Pune का सूर्य नमस्कार अभियान बना मिसाल

JITO Pune का सूर्य नमस्कार अभियान बना मिसाल

February 3, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

February 3, 2026
प्रेमसंबंधांचे फोटो पाठवून तरुणीचे लग्न मोडले

प्रेमसंबंधांचे फोटो पाठवून तरुणीचे लग्न मोडले

February 3, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडणारी टोळी जेरबंद

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडणारी टोळी जेरबंद

February 3, 2026
प्रेमसंबंधांचे फोटो पाठवून तरुणीचे लग्न मोडले

सुवर्ण कारागिराला डांबून ठेवणाऱ्या दुकानदाराला अटक

February 3, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta