महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
पुणे : दानशूर उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल यांचा पंच परमेष्टी प्रतिष्ठान शांतीनगर जैन श्रावक संघ व गौतम निधीच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी युवा उद्योगपती आदित्य धारिवाल, जैन कॉन्फरन्सचे सुनील बाफना, संघाचे अध्यक्ष दिलीप कटारिया, रोहित बोराना, गोकुळ रुणवाल, राहुल कर्नावट, दिलीप गुगळे व महाराष्ट्र जैन वार्ताचे संपादक अभिजीत डुंगरवाल उपस्थित होते.
