• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 25, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

जैन समाजातील मान्यवरांचा होणार ‘बन्सी-रत्न चॅरिटेबल वेलफेअर ट्रस्टतर्फे’ सन्मान

July 30, 2024
0
24 7 24 2 1
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट

महाराष्ट्र जैन वार्ता

पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या बन्सी-रत्न चॅरिटेबल वेलफेअर ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. समाज घडवणाऱ्या जैन धर्मातील महनीय व्यक्तींना बन्सी-रत्न चॅरिटेबल वेलफेअर ट्रस्टतर्फे दरवर्षी ‘बन्सी-रत्न आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार’, आदर्श परिवार, ‘समाजशिरोमणी’, ‘समाजभूषण’,’समाजरत्न’, ‘मानवसेवा’ पुरस्कार व ‘आयकॉन ऑफ राजस्थान’ पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२४ अशी आहे. असे सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी स्पष्ट केले.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “पात्र विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे प्रमाणपत्र, सुवर्ण पदक आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज आणि गुणपत्रक सादर करावेत www.suryadatta.org या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला गुणवंत विद्यार्थी सन्मान अर्ज (मेरिटोरियस स्टुडन्ट फेलिसिटेशन फॉर्म) भरणे व विद्यार्थ्यांनी गौरव समारंभाला प्रत्यक्ष उपस्थित असणे आवश्यक आहे.

अत्यंत नावाजलेल्या या कार्यक्रमाकरिता ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष एम. एस. बिट्टा, प्रख्यात योगगुरु डॉ. संप्रसाद विनोद, प्रख्यात अभिनेता रझा मुराद, प्रख्यात आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, विख्यात उद्योगपती आणि समाजसेवक श्री विठ्ठल मणियार, प्रसिद्ध लेखक आणि पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया डॉ. ज्ञानेश्वर मुळे, भजनसम्राट पद्मश्री अनुप जलोटा, एम.आय.टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शरदचंद्र दराडे, प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, विपश्यना केंद्र पुणेचे अध्यक्ष डॉ. दता कोहिनकर, तसेच उद्योजक अविनाशजी चोरडिया इत्यादी मान्यवरांनी प्रमुख पाहुणे तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लावली आहे.

“जैन समाजातील पुरस्कारांसाठी इच्छुक व्यक्तींनी ‘आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार’, ‘समाज शिरोमणी’, ‘समाजभूषण’, ‘समाजरत्न’, ‘मानवसेवा’ पुरस्कारासाठी अर्ज पाठवावेत. आपली स्वतःची माहिती, परिचयपत्र, फोटो, आजवरच्या उल्लेखनीय गोष्टी, आधी मिळालेले पुरस्कार आदी माहिती, कोणत्या पुरस्कारासाठी अर्ज पाठवत आहात त्याचा उल्लेख करून support@suryadatta.edu.in यावर पाठवावे.

अधिक माहितीसाठी ७४९९९१५६७६ किंवा ८६६९६०२०५८ या क्रमांकांवर संपर्क करावा. सत्कार समिती आलेल्या अर्जाची छाननी करून योग्य व्यक्तींची निवड करेल. सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२४ अशी असून, हा सत्कार समारंभ ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जैन स्थानक, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे येथे होणार आहे.

अधिक माहितीसाठी www.suryadatta.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, अशी माहिती बन्सी-रत्न चॅरिटेबल वेलफेअर ट्रस्टच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया व सचिव सिद्धांत चोरडिया यांनी दिली. यंदा पुरस्काराचे सातवे वर्ष आहे.

यापूर्वी पुढील प्रतिष्ठित व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार (सुदर्शना आणि दीपचंद पारख, प्रतिभा आणि शाम जाजू, शांताबाई आणि बिर्दीचंद नवलखा, प्रमिलाबाई आणि नौपतलाल साकला, चंचला आणि मोतीलाल सुराणा, शकुंतला व शांतीलाल कोठारी), समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार (कमलदेवी कर्नावट, नीता संजय घोडावत, सुशिला ईश्वरदास बंब, सुरेखा कटारिया), समाजशिरोमणी राष्ट्रीय पुरस्कार (रामलाल सिंघवी, विजयकांत कोठारी, प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, कांतीलाल मुनोत), मानवसेवा राष्ट्रीय पुरस्कार (विलास राठोड, भारती विजय भंडारी, डॉ. रसिक शेठीया, प्रफुल्ल कोठारी, साधना ललवाणी), समाजभूषण राष्ट्रीय पुरस्कार (ओमप्रकाश रांका, पृथ्वीराज धोका, महावीर नहार), आयकॉन ऑफ राजस्थान पुरस्कार (संतोष चोरडिया, अक्षय जैन, रुचिरा मणियार) यांचा समावेश आहे, असे त्यांनी नमूद केले.

30 7 24 5 1

Latest Articles

कोंढवा जैन श्रावक संघ द्वारा ईशापर्ल में प. पू. गुरुदेव का भव्य स्वागत

कोंढवा जैन श्रावक संघ द्वारा ईशापर्ल में प. पू. गुरुदेव का भव्य स्वागत

June 25, 2025
दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

June 25, 2025
पालखीमध्ये भाविकांचे सोन्याचे दागिने, मोबाईल चोरणाऱ्या टोळ्या जेरबंद

पालखीमध्ये भाविकांचे सोन्याचे दागिने, मोबाईल चोरणाऱ्या टोळ्या जेरबंद

June 25, 2025
भर रस्त्यात महिला पोलीस अधिकार्‍याचा विनयभंग

भर रस्त्यात महिला पोलीस अधिकार्‍याचा विनयभंग

June 25, 2025
आषाढी वारीसंदर्भात चंद्रभागा नदीची पूरस्थिती तपासण्याचे निर्देश

आषाढी वारीसंदर्भात चंद्रभागा नदीची पूरस्थिती तपासण्याचे निर्देश

June 25, 2025
Load More
Previous Post

धर्म हाच जीवनाच्या परिवर्तनाचा खरा मार्ग : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

Next Post

आरडीबी जीतो मेट्रोमोनियल का वैवाहिक कार्यक्रम ‘रिश्ते’ 25 अगस्त को

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

पालखीमध्ये भाविकांचे सोन्याचे दागिने, मोबाईल चोरणाऱ्या टोळ्या जेरबंद

पालखीमध्ये भाविकांचे सोन्याचे दागिने, मोबाईल चोरणाऱ्या टोळ्या जेरबंद

June 25, 2025
भर रस्त्यात महिला पोलीस अधिकार्‍याचा विनयभंग

भर रस्त्यात महिला पोलीस अधिकार्‍याचा विनयभंग

June 25, 2025
आषाढी वारीसंदर्भात चंद्रभागा नदीची पूरस्थिती तपासण्याचे निर्देश

आषाढी वारीसंदर्भात चंद्रभागा नदीची पूरस्थिती तपासण्याचे निर्देश

June 25, 2025
१५ हजारांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला ‘चरणसेवा शिबीराचा’ लाभ

१५ हजारांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला ‘चरणसेवा शिबीराचा’ लाभ

June 25, 2025
पवार यांच्या संस्थेच्या उपप्राचार्याला लाच घेताना अटक

पवार यांच्या संस्थेच्या उपप्राचार्याला लाच घेताना अटक

June 25, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
कोंढवा जैन श्रावक संघ द्वारा ईशापर्ल में प. पू. गुरुदेव का भव्य स्वागत

कोंढवा जैन श्रावक संघ द्वारा ईशापर्ल में प. पू. गुरुदेव का भव्य स्वागत

June 25, 2025
दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

June 25, 2025
पालखीमध्ये भाविकांचे सोन्याचे दागिने, मोबाईल चोरणाऱ्या टोळ्या जेरबंद

पालखीमध्ये भाविकांचे सोन्याचे दागिने, मोबाईल चोरणाऱ्या टोळ्या जेरबंद

June 25, 2025
भर रस्त्यात महिला पोलीस अधिकार्‍याचा विनयभंग

भर रस्त्यात महिला पोलीस अधिकार्‍याचा विनयभंग

June 25, 2025
आषाढी वारीसंदर्भात चंद्रभागा नदीची पूरस्थिती तपासण्याचे निर्देश

आषाढी वारीसंदर्भात चंद्रभागा नदीची पूरस्थिती तपासण्याचे निर्देश

June 25, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

कोंढवा जैन श्रावक संघ द्वारा ईशापर्ल में प. पू. गुरुदेव का भव्य स्वागत

कोंढवा जैन श्रावक संघ द्वारा ईशापर्ल में प. पू. गुरुदेव का भव्य स्वागत

June 25, 2025
दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

June 25, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta