आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पारस चोविहार हाऊसचे उदघाटन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News Slider, Other, People, Social • September 2, 2024
Spread the love

पुणे : दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पारस चोविहार हाऊस चे उदघाटन मोठ्या दिमाखात करण्यात आले. यावेळी हे चोविहार हाऊस नाजुश्री मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे.

या उदघाटन प्रसंगी अॅड. अभय छाजेड, प्रवीण चोरबेले, अचल जैन, अनिल भन्साळी, लखीचंद खिंवसरा, विलास राठोड, गौतम गुगळे, महावीर लोढ़ा, मनोज लुंकड, गौतम गेल्डा, भरत सुराणा, संदीप लुनावत, राजकुमार लोढा, राजेंद्र ललवाणी,

राजकुमार गांधी, सुमीत चोपडा, जयेश कर्नावट, सिद्धांत छाजेड, अल्पेश भन्साळी, महेंद्र मुथा, चंद्रकांत लोढा, प्रकाश बोरा, भरत सुराणा, महेंद्र दुगड यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.