आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आचार्य श्री विजय वल्लभ शाळेत शिक्षक दिन साजरा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News Slider, Other, People, Social • September 6, 2024
Spread the love

पुणे : आचार्य श्री विजय वल्लभ विद्यालयात गुरुवारी शिक्षक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणेचे माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावल आणि व्यवस्थापन विकास व संशोधन संस्था (IMDR) च्या संचालक डॉ. शिखा जैन यांचा सन्मान करण्यात आला.