← Back to Homepage महाराष्ट्र जैन वार्ता संवसरी विशेष अंकाचे विमोचन maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News Slider, Other, People, Social • September 7, 2024 📥 Download News PDF Spread the love महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आदिनाथ जैन स्थानकात प. पु. प्रकाशमुनीजी म.सा. यांच्या सानिध्यात महाराष्ट्र जैन वार्ता संवसरी विशेष अंकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी आदिनाथ जैन श्रावक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.