महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : JITO Apex च्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल विजय भंडारी व JITO JATF च्या चेअरमन पदी इंदर जैन यांची निवड झाल्या बद्दल युवा उद्योगपती संतोष जैन यांच्या वतीने भंडारी व जैन यांचा सन्मान करण्यात आला. व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

