आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सचिन बोरुंदिया यांना विशेष श्रवण कुमार पुरस्कार

Spread the love

आळंदी : न्यू चैतन्य ग्रुप, चिखली यांच्या वतीने “विशेष श्रवण कुमार” या पुरस्काराने सचिन माणिकचंद बोरुंदिया यांना सन्मानित करण्यात आले. प. पू. प्रशांतऋषीजी म. सा. आणि विजयस्मिताजी म. सा. यांच्या सान्निध्यात प्रसिद्ध उद्योगपती कांतीलाल मुनोत यांच्या हस्ते, तसेच सुवालाल बोरा, गोकुळ मुनोत, प्रा. अशोककुमार पगारिया, सुनील बाफना, सुरेश काका वडगावकर आणि सतीश चोरडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे आयोजन ग्रुपच्या संस्थापिका अध्यक्षा अनिता नहार आणि ग्रुपमधील सदस्यांनी केले होते.