आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

नमो हॉस्पिटलमध्ये गणपती आरतीचे आयोजन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 18, 2026
Spread the love

पुणे : नमो हॉस्पिटलमध्ये गणपती आरतीचे आयोजन करण्यात आले. कोंढवा जैन संघाचे अध्यक्ष दिलीप कटारिया आणि महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे संपादक अभिजीत डुंगरवाल यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.
यावेळी डॉ. योगेश भुरट, डॉ. योगेश सोमवंशी , डॉ. सागर लोढा, उद्योगपती राजूभाई भन्साळी, प्रमोद कांकरिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गणपती आरतीनंतर उपस्थितांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले.