आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

स्काय एंटरटेनमेंटतर्फे ‘बॉलिवूड दांडिया २०२६’चा भव्य जल्लोष

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 16, 2026
Spread the love

पुणे : नवरात्रोत्सवाच्या उत्साहात पुणेकरांना दांडियाचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी स्काय एंटरटेनमेंटतर्फे ‘बॉलिवूड दांडिया २०२६’ या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी बिबवेवाडी येथील यश लॉन्समध्ये हा दांडिया महोत्सव रंगणार आहे. यंदा या उत्सवाचे १४ वे वर्ष असून, बॉलिवूड संगीत, आकर्षक रोषणाई आणि पारंपरिक दांडियाच्या तालावर पुणेकरांना थिरकण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हे मीडिया पार्टनर म्हणून सहभागी झाले आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे World’s No. 1 Bollywood DJ Chetas, तसेच LIJO आणि DRAIN या दोन डीजेंची विशेष उपस्थिती असणार आहे.

या सोहळ्याचे आयोजन स्काय एंटरटेनमेंटचे आदेश चोरबेले, आकाश शहा आणि शुभम लुणावत यांच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या १५ वर्षांपासून सलग दांडिया रासचे आयोजन करणारा SKY हा पहिला ग्रुप आहे.

कार्यक्रमाचे टायटल स्पॉन्सर म्हणून न्याती ग्रुप, तर को-टायटल स्पॉन्सर म्हणून रविराज रियाल्टी सहभागी झाले आहेत. राणावत ग्रुप हा पॉवर्ड बाय पार्टनर असून, सिद्धिविनायक ग्रुप्स प्रेझेंटिंग स्पॉन्सर म्हणून जोडले गेले आहेत.

मोहीनी बाय दिलीप सोनिगरा हे गोल्ड स्पॉन्सर, जयवंत ग्रुप सिल्व्हर स्पॉन्सर आणि सोलंकी व्हेंचर लीड स्पॉन्सर आहेत. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्या आणि संस्थांचे सहकार्य लाभले आहे.

राहुल कन्स्ट्रक्शन कंपनी असोसिएट स्पॉन्सर, माउंटिऑर्ड्स को-पॉवर्ड बाय पार्टनर, याले (Yale) प्रोजेक्ट पार्टनर आणि सम्राट हेही या सोहळ्याचे सहयोगी आहेत.

मार्केटिंग आणि व्यावसायिक सहकार्याच्या माध्यमातून मास्टर मार्केटिंग, ओशियन रिअॅल्टी, क्यूटेस्ट (Qtest), कामधेनू, किंग्जबे, कांचन यांसह अनेक ब्रँड या महोत्सवाशी जोडले गेले आहेत.

तसेच साहील थिंक न्यू, चोरडिया व्हेंचर्स, Che & Cha Couture, लाविना चोपडा, श्रीराम एथनिक, कियान सिल्व्हर, एम्पायर डेव्हलपर्स, ला युनिकॉ (Laa Unico), शाह सेल्स कॉर्पोरेशन, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, दुगड ग्रुप, बासिल ग्रुप, कोहिनूर ग्रुप, बुधानी ब्रदर्स आणि Satguru Jewellers यांचेही सहकार्य लाभले आहे.

याशिवाय चहलानी, नाहर सन अँड सोल, द चोरडिया ग्रुप, ड्युकेन्स कॉफी, Photography by RAJPAL, मीडिया पार्टनर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, जुलेई बॅग्स, विलायती आणि हिलस्केप यांसह विविध संस्था आणि व्यावसायिक या दांडिया महोत्सवाचे समर्थक आहेत.

या कार्यक्रमात World’s No. 1 Bollywood DJ Chetas, LIJO आणि DRAIN यांच्या संगीताच्या तालावर दांडियाचा ठेका धरणे हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा, बॉलिवूड गाण्यांचा ठेका, दांडियाचा उत्साह आणि उत्सवी वातावरण यामुळे हा सोहळा अधिक रंगतदार होणार आहे.

नवरात्रीच्या निमित्ताने पुणेकरांना संगीत, नृत्य आणि मनोरंजनाची मेजवानी देणारा हा महोत्सव तरुणाईसह सर्व वयोगटांतील नागरिकांसाठी आकर्षण ठरण्याची अपेक्षा आहे.

कार्यक्रमासाठी यश लॉन्स, बिबवेवाडी, पुणे येथे उपस्थित राहता येणार असून, तिकीट बुकिंगसाठी ९९९७७७५५३८ आणि ८३९०९०८८८८ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. ऑनलाइन तिकिटांसाठी BookMyShow आणि District या प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार आहे.