आवृत्ती पुणे

अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई

पोलीस आयुक्तांचा आदेश पारित : स्वारगेट परिसरात पसरवित होता दहशत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट पोलीस स्टेशन परिसरात दहशत परसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई कऱण्यात आली आहे. रवींद्र ऊर्फ बल्ली वसंत कांबळे (वय ३०, रा. डायस प्लॉट गुलटेकडी, पुणे) असे कारवाई कऱण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, रवींद्र ऊर्फ बल्ली … Read more

महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणारा अटकेत

येरवड्यातील चंद्रमा चौकात घडली घटना : थकित दंड भरल्याच्या रागातून घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनावर असलेला थकित दंड भरण्यास सांगणाऱ्या महिला वाहतुक पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून, शिवीगाळ करण्याचा प्रकार वाहन चालकाने केला. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्यास अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यासह … Read more

कोलवडीत गूळ व साखरेचा ९ हजार ६२८ किलोचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई – भेसळ करणाऱ्याबाबत माहिती कळवावी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोलवडी (ता. हवेली) येथील बोरमलनाथ गूळ उद्योगातील गुऱ्हाळावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून भेसळीच्या संशयावरून ९८ हजार २४० रुपये किंमतीचा ३ हजार ७० किलो गुळ आणि २ लाख २९ हजार ५३० रुपये किंमतीची ६ हजार ५५८ किलो साखर … Read more

नोकरानीने घरमालकीणीला गुंगीचं औषध देऊन लाखोंचा ऐवज पळवला

हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल : बावधनमधील गोल्डन आर्च सोसायटीमधील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरकाम करणाऱ्या नोकरानीने घराच्या मालकिणीला आणि त्यांच्या दोन मुलांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर नोकरानीने घरातील कपाटातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील बावधन येथील गोल्डन आर्च सोसायटीमध्ये रात्री … Read more

हौसेसाठी पिस्तुल बाळगणारे डिंबळे आणि वाव्हळ पोलिसांच्या जाळ्यात

दोन गावठी पिस्तुल हस्तगत : पुणे ग्रामीणच्या स्थानिक पोलिसांनी खेड-शिवापूर येथे केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सुमारे दीड वर्षापूर्वी खून झालेल्या गुन्हेगाराकडून हौसेपोटी पिस्तुल घेऊन ते राजरोजपणे मिरविणार्‍या दोघे तरुण पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. खेड शिवापूर येथे आलेल्या दोघांकडून पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 गावठी पिस्तुल आणि … Read more

हातात तलवार घेऊन सोशल मीडियावर दहशत पसरविणारा जेरबंद

स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : गुन्हे शाखेच्या युनिट-१ने केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हातात तलवार घेऊन फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करीत दहशत पसरविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या. गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने महर्षिनगर मंडळाजवळील सार्वजनिक रोडवर कारवाई केली. राहुल ऊर्फ ऋतिक चंद्रकांत जगताप (वय २१, रा. झांबरे पॅलेस, महर्षिनगर, स्वारगेट) असे अटक केलेल्याचे नाव … Read more

कटरने वार करुन खूनाचा प्रयत्न करणारा जेरबंद

पुणे स्टेशन समोरील घटना : दारू पिण्यास पैसे न दिल्याने केला कटरने वार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दारु पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याने एकाने तरुणावर कटरने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना पुणे रेल्वे स्टेशनसमोरील स्टेशन चौकात बुधवारी रात्री पावणेआठ वाजता घडली. शाम नागोराव बनसोडे (वय … Read more

बारा लाखाची खंडणी घेणाऱ्यावर गुन्हा

खंडणी विरोधी पथक-२ची कारवाई : समर्थ पोलीस स्टेशनकडून तपास सुरू महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वार्षिक २४० टक्के दराने व्याज घेत बारा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ने ही कारवाई केली. सावकार विनोद रामा शिंदे याच्यावर समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पियुश शहा यांनी … Read more

रिक्षा व मोटारसायकल चोरणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

गुन्हे शाखेच्या युनिट-१ची कारवाई : एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रिक्षा व मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून एक लाख पाच हजार रुपये किमतीच्या एक रिक्षा आणि तीन दुचाक्या जप्त केल्या. बुहान सादिक शेख (वय १९, रा. गफूर तकीया, सहारा कॅम्प, … Read more

पिस्तुल बाळगणाऱ्यास जेरबंद करीत पिस्तुल दोन काडतुसे केली जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट-६ची कारवाई : भवानी पेठेतील वॉचमेकर चाळीत केले अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रॉबरी टाकण्यासाठी पिस्तुल बाळगणाऱ्यास गुन्हे शाखेच्या युनिट-६च्या पथकाने जेरबंद केले. भवानी पेठेतील वॉचमेकर चाळीमध्ये कारवाई करीत त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. समीर प्रकाश कोतवाल (वय ३४, रा. वॉचमेकर चाळ, भवानी पेठ, पुणे) असे अटक … Read more