आवृत्ती पुणे

दुकानमालकाला हातोड्याने मारहाण करणारे तिघे जेरबंद

विश्रांतवाडीतील टिंगरेनगर रोडवरील घटना : फटाका पायाजवळ फुटल्याने घटला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फटाके रस्त्यावर लावून तो पायाने ढकल्याने दुकान मालकाच्या पायाजवळ जाऊन फुटला़ त्यामुळे मालक ओरडल्याने त्याचा राग धरुन टोळक्याने हातोडा, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले़. तसेच इतर कामगारांना शिवीगाळ करुन दहशत माजविण्याचा प्रकार विश्रांतवाडीतील टिंगरेनगर रोडवर गुरुवारी रात्री ९ … Read more

ब्रेकअपनंतर प्रियकराने प्रेयसीच्या घरी जाऊन केला भलताच ‘प्रकार’

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तरुणाविरुद्ध गुन्हा : फुरसुंगीमधील धक्कादायक घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीच्या घरी जाऊन राडा घालत धमकी दिल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.2) रात्री अकराच्या सुमारास फुरसुंगी येथे घडला आहे. याप्रकरणी तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल … Read more

घरगुती वादातून पत्नी आणि सासूवर कोयत्याने सपासप वार

हवेली पोलिसांत तक्रार : किरकटवाडीतील नानानगर परिसरातील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरगुती वादातून पतीने पत्नी आणि सासूवर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना पुण्यात घडली. या घटनेत पत्नी आणि सासू गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किरकटवाडी येथील नानानगर परिसरात घडली आहे. पत्नी आणि … Read more

जाब विचारणाऱ्या बापाच्या डोक्यात घातली बिअरची बाटली

हडपसर शिंदेवस्ती परिसरातील घटना : मुलीला शिवीगाळ केल्याच्या प्रकारावरून झाले भांडण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुलीला शिवीगाळ करतो असा जाब विचारल्याने एकाने मुलीच्या वडिलांच्या डोक्यात बिअरची बाटली मारुन जखमी केले. ही घटना हडपसरमधील शिंदेवस्ती येथील आण्णासाहेब मगर शाळेच्या जवळ २ नोव्हेंबरला साडेपाच वाजता घडली. हडपसर पोलिसांनी गौरव कांबळे (वय ३०, रा. शिंदेवस्ती, हडपसर) … Read more

लॉज मालकाकडून 28 वर्षीय तरूणीवर बलात्कार

समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा : सोमवार पेठेतील प्रकार उघडकीस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लॉजमध्ये काम करणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणीला डांबून ठेवून लॉज मालकाने बलात्कार केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लॉज मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवार पेठेतील राजहंस लॉजमध्ये 2008 ते 2019 या कालावधीत घडला आहे. मुकेश … Read more

७० वर्षीय महिलेचा खून करणाऱ्या दोन विधिसंघर्षित बालक ताब्यात

सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : सीआयडी मालिका पाहून रचला खूनाचा कट महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सीआयडी मालिका पाहून खुनाचा कट रचून ७० वर्षीय महिलेचा खून करणाऱ्या दोन विधिसंघर्षित बालकांना सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेऊन एक लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हिंगणे खुर्द येथे ३० ऑक्टोबर २०२१ रोजी खून करून चोरी … Read more

घरफोडी करणाऱ्या सराईतांच्या मुसक्या आवळल्या

कोंढवा पोलिसांची कामगिरी : तीन लाख ३० हजारांचा ऐवज केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : डिश टीव्ही दुरुस्तीच्या बहाण्याने घरात घुसून चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या कोंढवा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपीकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि दुचाकीसह एकूण तीन लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. कोंढवा बुद्रुक येथील पानसरेनगर येथे ९ ऑक्टोबर २०२१ रोजी … Read more

दोन लाख रुपये खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा दाखल

कोंढवा पोलिसांत फिर्याद : पुण्यात स्नॅक सेंटरसाठी केला होता खर्च महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : स्नॅक सेंटर चालविण्यावरुन झालेल्या वादानंतर महिलेने स्नॅक सेंटर सोडून दिले. मात्र, तिच्या मुलाने या सेंटरसाठी खर्च केलेले २ लाख रुपये घेण्यासाठी जागा मालकाला फ्लॅट पाहिजे असल्याचे भासवून महिलेच्या नावाने फोन करुन बोलावून घेऊन धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.निखील … Read more

अश्लिल पोस्ट टाकून 36 वर्षीय डॉक्टर तरुणीची बदनामी

पुण्यात खळबळ : शरीरसुखाची मागणी करणाऱ्या फोनवरुन प्रकार उघडकीस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मेट्रोमनी वेबसाईटवरील ओळखीनंतर त्यांची तीन वर्षे मैत्री होती. मात्र, त्याने दुसऱ्या मुलीबरोबर साखरपुडा केला. याबाबत या डॉक्टर तरुणीने विचारणा केल्यावर त्याने या तरुणीच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार करुन त्यावर अश्लिल पोस्ट टाकल्या. त्यामुळे या तरुणीला अनेकांनी फोन करुन शरीरसुखाची मागणी … Read more

उरुळी कांचन येथील हत्याकांडातील मुख्य आरोपी जेरबंद

लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी : खुन झाल्यानंतर झाला होता फरार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उरुळी कांचन येथे २२ ऑक्टोबर २०२१ रोजी फायरिंगमधील मुख्य आरोपीच्या लोणी काळभोर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.संतोष जगताप (रा. राहू, ता. दौंड, … Read more