आवृत्ती पुणे

पं. जवाहरलाल नेहरू जयंतीदिनी बालदिन साजरा

लिओ क्लब बार्शी तर्फे उपक्रम :बार्शी शहर पोलीस ठाण्याला दिली भेट महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : बालकांना पोलीसांच्या कामकाजाबद्दलची माहिती मिळावी, पोलीसांचे काम कसे चालते पोलीस प्रशासन म्हणजे काय, तसेच पोलीसांप्रती आत्मीयता असली पाहिजे, या विचाराने हा उपक्रम लिओ क्लब बार्शी तर्फे राबविण्यात आला.असे लिओ क्लब अध्यक्ष पवन श्रीश्रीमाळ यांनी सांगितले. भारताचे पहिले पंतप्रधान … Read more

ज्येष्ठ साहित्यिक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली

अमिताभ गुप्ता : पोलिसांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात साधला जवळून संवाद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ज्येष्ठ साहित्यिक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. पुणे शहरातील पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यनंतर त्यांच्यासमवेत काही काम करम्याची संधी मिळाली हे, माझे भाग्य आहे, अशा शब्दात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी भावपूर्ण … Read more

२०-२० वर्ल्ड कप क्रिकेट बेटिंग करणारे दोघे जेरबंद

सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई : चार लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : २०-२० कोंढवा रोडवरील बिबवेवाडीतील अपार्टमेंटमध्ये वर्ल्ड कप फायनल २०२१ ऑनलाइन क्रिकेट बेटिंग करणाऱ्या दोघांना अटक केली. सामाजिक सुरक्षा विभागातील गुन्हे शाखेने ही कारवाई केली. त्यांच्याकडून चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ओंकार राजू समुद्रे (वय २५, रा. हुडको … Read more

क्रिकेट बेटिंग सट्टा घेणाऱ्या सहाजणांना ठोकल्या बेड्या

सोलापूर शहर पोलीस गुन्हे शाखेची कारवाई : चार लाख ९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोलापूर शहरातील भवानी पेठ हद्दीमध्ये २०-२० वर्ल्डकपच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंडच्या फायनल क्रिकेट सामन्यावर बेटिंग सट्टा घेणाऱ्या सहाजणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चार लाख ९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.सचिन अंबादास कमलापुरे … Read more

येवलेवाडीतील हुक्का पार्लरच्या गोदामातून 22 लाखाचा माल जप्त

पोलिसांनी तिघांना केले जेरबंद : राज्य शासनाचा आदेश धुडकावून केली होती साठवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासनाने हुक्का पार्लर तसेच हुक्का साहित्याची विक्री करण्यास बंदी घातली आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी कोंढवाजवळील येवलेवाडीमधील हुक्का साहित्याच्या गोदामावर छापा टाकून 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.शहेजाद अश्रफ … Read more

तीनपत्ती खेळाच्या वादातून तरुणाचा खून करणारे तिघे जेरबंद

पिंपरीत प्रचंड खळबळ : तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तीनपत्ती खेळताना झालेल्या वादातून एका तरुणाचा चाकूने खून केल्याची घटना इंदोरी (ता. मावळ, जि. पुणे) येथे शनिवारी (दि.13) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.शाबुद्दीन अन्सारी (वय-21) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रियाज निसार … Read more

बारामतीमधील उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर महिलेने केला आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिसांनी तत्परता दाखवत आत्मदहनापासून रोखले : महिलेची लैंगिक शोषण केल्याविरोधात बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बारामती शहरातील बड्या उद्योजकाने लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत पुण्यातील एका महिलेने बारामती शहरातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आत्महदन करण्याचा प्रयत्न केला. आत्महन करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी तातडीने महिलेच्या दिशेने धाव घेत तिला आत्मदहन करण्यापासून … Read more

कार्ला परिसरातील बंगल्यात ‘अश्लिल’ डान्स पार्टीवर पोलिसांची धाड

लोणावळा पोलिसांची कारवाई : 8 महिलांसह 17 जणांवर गुन्हा, 74 लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणावळा पोलिसांनी कार्ला परिसरातील एका बंगल्यात सुरु असलेल्या डान्स पार्टीवर छापा टाकून 9 पुरुष आणि 8 महिलांवर गुन्हा दाखल करुन रोख रक्कम, मोबाईल फोन, पाच चारचाकी वाहने, स्पीकर असा एकूण 74 लाख २७ हजार ६३० रुपयांचा … Read more

54 वर्षीय नराधमाने 12 वर्षीय गतीमंद मुलीचे केले लैंगिक शोषण

कोंढव्यातील महिलेनेने दिली फिर्याद : शाळेत ये-जा करताना दोन वर्षे करीत होता घाणेरडा प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शाळेत घेऊन जात असताना वाटेत गाडी थांबवून गाडीचालकच 12 वर्षाच्या गतीमंद मुलीचे लैंगिक शोषण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2019 पासून 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत हा प्रकार सुरु होता. कोंढवा पोलिसांनी चालकाला अटक … Read more

पुणे जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांकडून जमावबंदी अन् कलम 144 लागू

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आदेश : त्रिपुरा येथील हिंसाचाराचे पडसाद उमटले महाराष्ट्रात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : त्रिपुरा येथील हिंसाचाराच्या घटनेनंतर याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहे. या पार्श्वभूमीवर रझा अकादमीने 12 नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या बंदला अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद आणि कारंजा या ठिकाणी दंगली उसळल्या आहेत. अमरावती शहरात तीन दिवस संचारबंदी लागू … Read more