वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेणारे दोघे जेरबंद
वानवडी पोलिसांची कामगिरी : सरदार वल्लभभाई दवाखान्यासमोर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत पळून गेलेल्या दोघांना अटक केली आहे. ही घटना कॅन्टोन्मेंटच्या सरदार वल्लभभाई पटेल दवाखान्यासमोर गोळीबार-स्वारगेट रस्त्यावर सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली होती.अक्षय सुरेश उडणशिवे (वय २६, रा. लोहियानगर, पुणे), अजय रणजित शिंदे (वय … Read more