‘आमच्या घरी आजवर पोलीस आले नव्हते, म्हणणार्यांना पडल्या बेड्या’
विश्रामबाग पोलिसांनी दोघांना केली अटक : पुण्यात भल्या पहाटे घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस समजावण्यासाठी गेले असताना आजपर्यंत आमच्या घरी पोलीस आले नव्हते, तुम्ही पोलीस आमच्या घरी कसे आले, आमची तक्रार कोणी केली असे म्हणून पहाटेच्या सुमारास दारु पिऊन भर रस्त्यात आरडाओरडा करुन गोंधळ घालणार्या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. … Read more