शहराच्या मध्यवर्ती भागातून रिक्षाचोर जेरबंद
समर्थ पोलिसांची कामगिरी : दोन रिक्षा, एक दुचाकी जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे – कोंढव्यातील भाग्योदयनगर भागात सापळा रचून समर्थ पोलिसांनी सराईत वाहनचोरास चोरीच्या रिक्षासह अटक केली. त्याच्याकडून समर्थ, खडक आणि भोसरी पोलीस ठाण्यात दाखल वाहनचोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणून रास्ता पेठ आणि भवानी पेठेतून चोरलेल्या दोन रिक्षा आणि एक दुचाकी अशी तीन वाहने … Read more