आवृत्ती पुणे

बाप रे… महिला डॉक्टरसोबत गुजरातमधील तरुणाचं विकृत कृत्य

वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : व्हीडिओ कॉलवर पीडितेला न्यूड होण्यास भाग पाडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गुजरात येथील एका युवकाने पुण्यातील एका विवाहित महिला डॉक्टरसोबत विकृत कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणाने 36 वर्षीय पीडित महिलेला व्हीडीओ कॉलवर न्युड होण्यास भाग पाडलं. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित व्हीडीओ इंटरनेटवर व्हायरल करुन … Read more

घातक हत्यार घेऊन फिरणारा तडीपार जेरबंद

युनिट दोनकडून कारवाई : आरोपी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : घातक हत्यार घेऊन फिरणाऱ्या तडीपार आरोपीला जेरबंद करण्यात युनिट दोनला यश मिळाले असून आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.शनिवारी (16 ऑक्टोबर) सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, वैशाली भोसले आणि स्टाफ असे युनिट 2 कार्यक्षेत्रात … Read more

समर्थ पोलीस स्टेशनचा अनोख्या पद्धतीचा दसरा!

संपूर्ण हद्दीत सायकल व पायी पेट्रोलिंग : विविध ठिकाणी जाऊन दिल्या शुभेच्छा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : समर्थ पोलीस स्टेशनने ठाण्याच्या संपूर्ण हद्दीत सायकल व पायी पेट्रोलिंग करून दसरा अनोख्या पद्धतीने साजरा केला. तसेच हद्दीत विविध ठिकाणी जाऊन नागरिकांना शुभेच्छाही दिल्या.समर्थ पोलीस ठाण्याकडून नेहमीच नवीन नवीन उपक्रम राबविले जातात. विजयादशमीनिमित्त समर्थ पोलीस ठाणे अधिकारी, … Read more

ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करणारी टोळी जेरबंद

गुन्हे शाखा युनिट सहाची कामगिरी : २६ लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : ज्वेलरी शॉपमध्ये ग्राहकांच्या नजरा चुकवून त्यांच्या बॅगमधून किमती वस्तू, सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट सहाला यश मिळाले असून एकूण २६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.फरासखाना पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट … Read more

सराईत मोबाईलचोराकडून लाखांचा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखा युनिट पाचची कामगिरी : महागडे १५ मोबाईल संच ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सराईत मोबाईलचोराकडून अडीच लाखांचे महागडे १५ मोबाईल संच ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा युनिट पाचला यश मिळाले असून, एकूण सहा पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल संच चोरीचे गुन्हे दाखल आहेत.गुरुवारी १४ ऑक्टोबर रोजी युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील स्टाफ … Read more

‘डीएसकें’च्या बंगल्यातून चोरी करणारा जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-२ची कामगिरी : सराईत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : डी. एस. के. यांच्या ई. डी. ने जप्त केलेल्या बंगल्यातून घरफोडी करणाऱ्या पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट-२ला यश मिळाले असून,त्यास पुढील कार्यवाहीसाठी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.पुणे शहरात घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये वारंवार वाढ होत … Read more

वकील महिलेला खंडणी मागणारे सराईत जेरबंद

गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी : दोघे लष्कर पोलीस स्टेशनच्या ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वकील महिलेला खंडणी मागणाऱ्या दोघा सराईतांना जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट एकला यश मिळाले असून, आरोपींना पुढील कारवाईसाठी लष्कर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.गुरुवारी १४ ऑक्टोबर रोजी एक महिला तक्रारदार या त्यांच्या दुचाकीवर आशियाना अपार्टमेंट पूना कॉलेजसमोर … Read more

‘समेट’साठीच्या कालावधीत पत्नीवर पतीचा ‘बलात्कार’

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयानं दिला होता वेळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पती पत्नीला घटस्फोट घ्यायचा असेल, त्यांना काही कालावधीसाठी वेगळे राहण्यास कौटुंबिक न्यायालयाकडून सांगण्यात येते. या कालावधीत जर त्यांच्या समेट झाला नाही तर पुढे त्यांच्या घटस्फोटाला मान्यता दिली जाते. या फारकतीच्या काळात पत्नी वेगळी रहात असताना पती … Read more

बेकायदा गावठी रिव्हॉल्‍व्हर बाळगणारा जेरबंद

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकची कामगिरी : वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बेकायदा गावठी रिव्हॉल्‍व्हर बाळगणाऱ्यास जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकला यश मिळाले असून, आरोपीविरोधात वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुरुवारी १४ ऑक्टोबर रोजी खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे शहरकडील पोलीस … Read more

जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची फसवणूक

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल:पाचपैकी एक आरोपी ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गुंतवणुकीवर ११ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून व्यवसायिकाची दोन कोटींची फसवणूक झाल्याबद्दल येरवडा पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.वडगावशेरी परिसरात … Read more