घरफोडी व वाहनचोरी करणारा सराईताच्या आवळल्या मुसक्या
विमानतळ पोलिसांची कामगिरी : ६ दुचाकी आणि घरफोडीतील दागिने असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात वाहन चोरी आणि घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापळा रचून अटक केली आहे. आरोपीने विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या घरफोडी आणि वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपीकडून … Read more