११ वर्षाच्या मुलीवर वडिल, भाऊ, आजोबा, चुलत मामाचा अत्याचार
बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : ‘गुड टच अॅन्ड बॅड टच’ शिकवताना ऐकविली ‘आपबिती’ महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पुणे : ताडीवाला रोड येथे राहणार्या एका इंग्लिश मिडियम स्कुलमधील ११ वर्षाच्या मुलीवर तिचे वडील, अल्पवयीन भाऊ इतकेच नाही तर आजोबा, चुलत मामा यांनी सातत्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २०१७ ते मे २०२१ दरम्यान … Read more