आवृत्ती पुणे

उसने पैसे वसुलीसाठी अपहरण करणाऱ्यांना चार तासांत ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखेची कारवाई : तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांना माग काढत नाना पेठेत घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उसने घेतलेल्या पैशाच्या वसुलीसाठी काही गुंडांनी हडपसर येथून तरुणाचे अपहरण करुन त्याला कारमधून घेऊन जात होते. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा माग काढत अवघ्या ४ तासात या तरुणाची सुटका करुन पाच गुंडाना जेरबंद केले. दीपक मोहन ताकतोडे … Read more

पुणे पोलिसांनी गुंगारा देणार्‍याला कोल्हापुरात घेरले

वर्णनावरून पकडले : वेषांतर करुन मख्खनसिंह अजितसिंग कल्याणीला ठोकल्या बेड्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोल्हापूर येथील रुईकर कॉलनीत शीख समाजाचे राज्यस्तरीय क्रिकेट सामने सुरु होते. सामना सुरु असताना अचानक काही जण तेथे बसलेल्या प्रेक्षकांच्या दिशेने जाऊ लागले. हे पाहून त्यांच्यातील एक जण पळून जाऊ लागला. जवळच पार्क केलेली मोटारसायकल घेऊन तो जात असतानाच … Read more

कुख्यात गजानन मारणेची नागपूर जेलमधून वर्षभरानंतर सुटका

पुणे ग्रामीण पोलिसांनी केली होती एमपीडीएअंतर्गत कारवाई : उर्से टोल नाका प्रकरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एमपीडीए कायद्यांतर्गत पुण्यातील कुख्यात गजानन मारणे याची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी गजानन मारणे याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली होती. त्याची मुदत आज संपल्याने गजानन मारणे याची नागपूर कारागृहातून सुटका करण्यात आल्याची माहिती … Read more

खून झालेल्या मुलाच्या दागिन्यांचा अपहार करणार्‍यास अटक

भारती विद्यापीठ पोलिसांनी केले अटक : 16 लाखांचे होते दागिने महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खून झालेल्या मुलाच्या अंगावरील १६ लाख ५० हजार रुपयांचे दागिने सुरक्षित राहावे म्हणून त्याच्या वडिलांनी एकाकडे ठेवायला दिले होते. त्याचा अपहार करणार्‍यास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. झाकीर हुसेन बाबु भोला (वय ३५, रा. आनंद मठसमोर, जनता वसाहत, … Read more

वडकीनाला येथे टेम्पोच्या धडकेत स्कूटर चालकाचा मृत्यू

लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फुरसुंगी-सासवड रस्त्यावर विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव टेम्पोची स्कूटर चालकाला धडक बसून अपघात झाला. या अपघातात स्कूटरचालकाला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. सासवड रस्त्यावर वडकीनाला येथे शनिवारी (दि. ५ मार्च २०२२) रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर टेम्पोचालक … Read more

भरधाव ट्रकच्या धडकेत मोपेडस्वाराचा मृत्यू

कोंढवा पोलिसांत फिर्याद : पिसोळीतील धर्मावत पेट्रोलपंपासमोर झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव ट्रकची मोपेडला पाठीमागून धडक बसल्याने मोपेडस्वाराचा मृत्यू झाला. पिसोळी (ता. हवेली) येथे धर्मावत पेट्रोल पंपासमोर ३ मार्च २०२२ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. कोंढवा पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. सुभान जफिरा शेख (वय २३, रा. … Read more

शासकीय जमीन बेकायदेशीरपणे विक्री करणारा स्थानबद्ध

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कारवाई : एमपीडीए कायद्याखाली फसवणूक करणाऱ्यावर पहिलीच कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वानवडी, हडपसर, कोंढवा परिसरातील वन खात्याची व इतर सरकारी मालकीची जमिनीची बेकादेशीर विक्री करणार्‍या गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. अशा प्रकारे जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये लोकांची व … Read more

बापरे… चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा आवळून खून

चंदननगर पोलिसांत फिर्याद : लोणकर शाळेजवळील मोकळ्या जागेत घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करुन तिचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (दि.2) सायंकाळी 7.30 ते रात्री 10.30 या कालावधीत लोणकर शाळेमागील मोकळ्या जागेत घडली. याबाबत … Read more

शॉर्ट घालून फिरणाऱ्या आयटी इंजिनिअर तरुणींना चपलेने मारहाण

रक्षकनगरमधील घटना : चंदननगर पोलिसांत एकाच कुटुंबातील सहा जणांविरुद्ध गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या आयटी इंजिनियर तरुणी शॉर्ट घालून फिरत असल्याच्या कारणावरुन शेजारी राहणाऱ्या महिलेने तरुणींना चपलेने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.2) रक्षकनगर मध्ये घडला.याप्रकरणी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांविरुद्ध … Read more

शहरात ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’ मोहिम

पुणे पोलीस : ३०५९ सराईतांची तपासणी; ७२२ गुन्हेगार पकडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेच्या वतीने ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी शहरातील वेगवगेळ्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन व तपासणी करुन … Read more