वारजे माळवाडीतील 7 सराईत गुन्हेगारांविरूध्द ‘मोक्का’
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 70 वी मोक्का कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे शहरातील सराईत गुन्हेगार आणि टोळी प्रमुख अक्षय रवींद्र खवळे याच्यासह 7 सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख अक्षय … Read more