आवृत्ती पुणे

विवाहितेचा पैशासाठी छळ करणाऱ्यांवर गुन्हा

वानवडी पोलिसांत फिर्याद : सातवनगर-हांडेवाडी रस्ता येथे घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विवाहितेचा पैशासाठी मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २५ फेब्रुवारी ते २७ जानेवारी २०२२ दरम्यान सासरी (सातवनगर, हांडेवाडी रस्ता, हडपसर) येथे घडली. रुबी कुणाल कचरावत (वय २७, रा. सातवननगर, हांडेवाडी रस्ता, हडपसर, … Read more

पुणे स्टेशनवर मोबाईल चोरणारे दोन जण जेरबंद

बंडगार्डन पोलिसांत फिर्याद : उस्मानाबादला जाणाऱ्या रेल्वेची वाट पाहताना घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवरील तिकीट काऊंटरसमोरील मोकळ्या जागेत धक्का मारून मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक केली. उस्मानाबादला जाणाऱ्या रेल्वेची वाट पाहत असताना २ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरी झाली. आकाश नाथा जाधव (वय २२, … Read more

मोबाईल जबरी चोरी करणाऱ्यास ठोकल्या बेड्या

कोंढवा पोलिसांची कामगिरी : आरोपीवर तीन गुन्हे दाखल असून, मोबाईल चोरीचा एक गुन्हा उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला कोबिंग ऑपरेशनदरम्यान जेरबंद केले. आरोपीवर कोंढवा, बिबवेवाडी आणि मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून, मोबाईल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. रमिज रियाज सय्यद (वय … Read more

एटीएम मशीन चोरणारी टोळी गजाआड, 5 गुन्हे उघडकीस

पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी : बोलेरो आणि पिकअप गाडीचा केला होता वापर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुरटी (ता. बारामती, जि. पुणे) येथील निरा-मोरगाव रस्त्यावरील एटीएम मशिन चोरणाऱ्या टोळीतील दोघांना बेड्या ठोकल्या. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली. आरोपींनी बोलेरो व पिकअपचा वापर करुन एटीएम मशिन चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. बनवारीलाल … Read more

प्रेम प्रकरणातून चिमुकल्याचे अपहरण ; तीन तासांत सुटका

बिबवेवाडी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या : भांडणातून आरोपीने केले कृत्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्यांना तीन तासांत बेड्या ठोकल्या. ही घटना 2 जानेवारी रोजी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर येथे घडली होती. पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने तपास करुन अपहरण झालेल्या मुलाची सुटका करुन त्याला आईच्या ताब्यात … Read more

तीन महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्यास केले जेरबंद

गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरीविरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तीन महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने जेरबंद केले. पुढील कारवाईसाठी आरोपीला कोंढवा पोलसांच्या ताब्यात दिले.सोहेल नवाज शेख ऊर्फ पठाण (वय २०, रा. सर्व्हे नं.५, अशरफनगर, वरचा कोंढवा, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमधील रेकॉर्डवरील … Read more

मुकबधिरांनीच केली 570 मूकबधिरांची फसवणूक

पुण्यातील धक्कादायक प्रकार : आरोपींना येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दोन महिन्यात रक्कम दामदुप्पट करुन देण्याच्या आमिषाने 570 मूकबधिरांची फसवणूक करणाऱ्या सहा मूकबधिरांची येरवडा जेलमध्ये रवानगी केली आहे. याप्रकरणात आरोपींनी ज्यांना गुंतवणूक केलेल्या रक्कमेपेक्षा अधिकचे पैसे दिले आहेत त्यांनी अतिरिक्त रक्कम पोलिसांकडे जमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सुयोग … Read more

चरस अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अहमदनगर येथून पुणे शहरात अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. आरोपींकडून 8 लाख 46 हजार रुपये किमतीचे दोन किलो 110 ग्रॅम वजनाचे चरस जप्त करण्यात आले आहे. … Read more

दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या सराईताला केली अटक

लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी : परिसरात कोयता घेऊन पसरवित होता दहशत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. कवडीपाट परिसरात आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील कोयता जप्त केला. राज रवींद्र पवार (वय २३, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, … Read more

पाय घसरून आजीचा मृत्यू झाल्याचा नातवाचा बनाव उघड

मार्केटयार्ड पोलिसांत गुन्हा : आजीला गरम तेलावर ढकलून देत केली होती मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शिळ्या भाजीवरुन झालेल्या वादातून नातवाने आजीला गरम तेलावर ढकलून देत मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर, येथे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. आजीच्या मृत्यूनंतर नातवाने आजी घसरुन पडल्याचा बनाव रचला मात्र तपासात … Read more