गैरसमजातून दुकान पेटवून देणार्या चौघांवर गुन्हा दाखल
हडपसर-भाजी मंडईतील घटना : तुझी वाट लावतो अशी दिली होती धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हप्ते न भरल्याने फायनान्स कंपनीने मोटारसायकल जप्त केली. तरुणाने सांगितल्यामुळे कंपनीने गाडी नेली असा गैरसमज करुन चौघांनी हडपसर भाजी मंडईतील दुकानाला आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या आगीत भाजीपाला व फळाचे दोन दुकाने तसेच शेजारील तीन दुकानांचे … Read more