खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला ठोकल्या बेड्या
गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : सहा महिन्यापासून पोलिसांना देत होता गुंगारा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले. गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने आरोपीला (बोरी-उमरगा जि. लातूर) येथून ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.चैतन्य प्रभाकर सुरवसे (वय २४, रा. पेट्रोल पंपासमोर दांडेकर पुल, पुणे) … Read more