आवृत्ती पुणे

पुण्यातील सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध

एमपीडीए कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 55 वी कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणारा अभिलेखावरील गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 55 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.आकाश विश्वनाथ काळरामे (वय-24 रा. चव्हाण … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : सहा महिन्यापासून पोलिसांना देत होता गुंगारा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले. गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने आरोपीला (बोरी-उमरगा जि. लातूर) येथून ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.चैतन्य प्रभाकर सुरवसे (वय २४, रा. पेट्रोल पंपासमोर दांडेकर पुल, पुणे) … Read more

देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणारा जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-३ची कारवाई : ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून ४० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, त्याच्याविरुद्ध फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग, खंडणी, दरोड्याची तयारी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे असल्याचे … Read more

अल्पयवीन मुलाचा मोबाईल चोरणारे दोघे जेरबंद

कोंढवा पोलिसांत फिर्याद : खडी मशीन चौकात अल्पवयीन मुलाचा चोरला मोबाईल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पादचाऱ्याचा मोबाईल चोरून नेणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. कोंढव्यातील खडीमशीन चौकात २५ जानेवारी २०२२ रोजी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली होती.शहाबाज इलियास खान (वय १९), रमिज रियाज सैय्यद (वय १९, दोघे रा. अश्रफनगर, कोंढवा, पुणे) अशी … Read more

फिरत्या वाहनाद्वारे सायबर सुरक्षा जनजागृती अभियान

हवेलीतील २३ प्राथमिक व दोन माध्यमिक शाळा : सायबर पोलीस व सेव्ह द चिल्ड्रनचा उपक्रम सुरू महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सायबर पोलीस व सेव्ह द चिल्ड्रन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध घालून सायबर सुरक्षिततेविषयी जनजागृती अभियान २७ जानेवारी १ फेब्रुवारी २०२२ दरम्यान फिरत्या वाहनाद्वारे सायबर सुरक्षा जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी … Read more

क्रेडिट कार्ड बंद करायला गेला अन् गमावले पावणेदोन लाख रुपये

चंदननगर पोलिसांत फिर्याद : ॲप डाऊनलोड करून सायबर चोरट्याने साधला डाव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खर्चावर मर्यादा आणण्यासाठी त्याने आपला क्रेडिट कार्ड बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कस्टमर केअर नंबर सर्च करताना आलेल्या फोनवरुन सांगितल्याप्रमाणे अ‍ॅप डाऊनलोड करुन त्याचा पासवर्ड बदलल्याने सायबर चोरट्याने त्याच्या खात्यातून १ लाख ६९ हजार रुपये काढून घेऊन गंडा … Read more

सराईत वाहनचोर जेरबंद, दोन लाखांची वाहने जप्त

खडक पोलिसांची कामगिरी : शुक्रवार पेठेतील साठे उद्यानाजवळ केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रिक्षा, दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईत वाहनचोराला खडक पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून एक रिक्षा आणि दोन दुचाकी असा एकूण 2 लाख 5 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या आहे. ही कारवाई पुण्यातील शुक्रवार पेठेतील साठे उद्यानाजवळ करण्यात आली. विनायक भारत … Read more

पुण्यातील अट्टल गुन्हेगार नागपूर कारागृहात स्थानबद्ध

एमपीडीए कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 54 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार सौरभ शरद … Read more

भरधाव मिक्सरच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू

हडपसर पोलिसांत फिर्याद : हडपसर उड्डाण पुलावर झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव मिक्सर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाले. हडपसर उड्डाण पुलावर २५ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. रवींद्र विमण्णा कोळी (रा. ट्युडुस सोसायटी, मांजरी फार्म, सोलापूर रस्ता, हडपसर, पुणे) असे अपघातात मृत्युमुखी … Read more

बाप रे…. पुण्यात 4 महिला डॉक्टरांचा ‘सामूहिक’ विनयभंग

२९ वर्षीय महिलेने दिली फिर्याद : सायबर पोलिसांत आंध्र प्रदेशातील एकावर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाने रुग्णालयातील हेल्पलाईनवरील मोबाईल क्रमांकावर अश्लिल फोटो, मेसेज पाठवून 4 महिला डॉक्टरांचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 2018 ते 25 जानेवारी 2022 या कालावधीत एका हॉस्पिटलमध्ये घडला आहे. तिरुपतीराव … Read more