आवृत्ती पुणे

लोखंडी रॉडने मारहाण करणारा जेरबंद, एक फरार

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : कात्रजमधील मस्तानी हॉटेलसमोर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तू आमच्या भांडणामध्ये का आला असे म्हणत लोखंडी रॉड डोक्यात घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्यास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या साथीदाराचा पोलीस तपास करीत आहेत. कात्रजमधील मस्तानी हॉटेलसमोर १२ जानेवारी २०२२ रोजी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. … Read more

अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या नराधमाला केले जेरबंद

कोथरूड पोलिसांत फिर्याद : 48 वर्षीय नराधमाचे तीन मुलांवर भयानक कृत्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तिघा अल्पवयीन मुलांना गॅरेजमध्ये नेऊन त्यांच्यावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे. विनायक बबन वाघ (वय ४८, रा. मानाजीनगर, नर्‍हे) असे या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी एका … Read more

मांजरीला वाचविताना तरुण पडला वेताळ टेकडीवरील खाणीत

पुण्यातील वेताळ टेकडीवरील प्रकार : अग्निशामक दलाच्या जवानांनी काढले सुखरुप बाहेर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मांजरीला वाचविताना वेताळ टेकडीवरील 70 फुट खोल खाणीत पडलेल्या तरुणाला अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. रामदास उभे (वय 24, रा. म्हातोबानगर, कोथरुड) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या पायाला फ्रक्चर झाले असून डोक्याला इजा … Read more

कोयत्याने जखमी करणाऱ्या दोघांना केले जेरबंद

वारजे-माळवाडी पोलिसांत फिर्याद : न्यू कोपरे येथील वांजळे कॉम्प्लेक्समध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ कारणावरून शिवीगाळ करीत कोयत्याने वार करून गंभीर जखमी करणाऱ्या दोघांना वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली. वारजे येथील न्यू कोपरेगावमधील वांजळे कॉम्प्लेक्स येथे १२ जानेवारी २०२२ रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. महेश विजय वांजळे (वय २५, … Read more

भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : सोलापूर रस्त्यावर उरुळीकांचन येथे झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलवरील तरुणाचा मृत्यू झाला. पुणे-सोलापूर रस्त्यावर उरुळी कांचन येथे ११ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. मनोज बापू मोरे (वय २२, रा. कडवस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू … Read more

लोणीकंदमधील बाप-लेकाच्या तिघा खुन्यांना ठोकल्या बेड्या

लोणीकंद पोलिसांची कारवाई : नानासाहेब शिंदे यांच्या सांगण्यावरुन हल्ला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद येथे टोळीयुद्धातून झालेल्या बाप-लेकाच्या हत्येप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. याशिवाय निखिल पाटील, रुग्वेद वाळके, ऋतिक किनकर, निखिल नितीन जगताप, माऊली कोलते, अभि गव्हाणे, शुभम वागळे व इतर ४ ते ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिक … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून धमकावणारे सहा अटकेत

युनिट-१ची कारवाई : पुण्यातील बड्या बांधकाम व्यवसायिकाला मागितली 20 लाखाची खंडणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने तब्बल वीस लाख रुपयांची खंडणी मागितली असून वाडेबोल्हाई येथील जागेचा वाद सोडविण्याबाबत धमकी देखील देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने सहा जणांना अटक केली … Read more

विवाहीतेच्या आत्महत्येप्रकरणी इंजिनियरसह पाचजणांवर गुन्हा

वानवडी पोलिसांत फिर्याद : लग्नात दागिने कमी वजनाचे दिल्याने केला जात होता छळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वानवडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारुन एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.11) दुपारच्या सुमारास घडली. कल्याणी अजितकुमार प्रधान (वय-32 रा. फ्लॅट नं.806 बिल्डींग ड्रीम्स आकृती सोसा. काळेपडळ, हडपसर) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे … Read more

चैन चोरी करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी : दोन गुन्हे उघड, दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे ग्रामीण भागात रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दुचीकीवरुन येऊन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दुचाकी आणि चोरलेले सोन्याचे दागिने असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई कदमवाकवस्ती … Read more

नायलॉन मांज्याचे व्यापारी जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : फरासखाना पोलिसांत फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नायलॉन मांजाच्या वापर, विक्री आणि साठा करण्यास बंदी असताना पुणे शहरात नायलॉन मांजाची विक्री होत आहे. नायलॉन मांजा पक्षांसाठी आणि लोकांसाठी प्राणघातक ठरत असल्याने पुणे शहरात त्याच्या विक्रीवर बंदी असताना त्याची विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने अटक केली … Read more