आवृत्ती पुणे

गरवारे प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घेतली पोलिसांच्या कामाची माहिती

डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक करपे यांच्याशी साधला संवाद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कर्वे रोड येथील विमलाबाई गरवारे प्रशाळेतील विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामकाजाविषयी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिली. डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस रेझिंग-डे सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती देत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी विमलाबाई गरवारे प्रशालेतील शिक्षकवृंद, पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. करपे … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील एकाचा मृत्यू

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : मुंबई-बंगलोर महामार्गावर वडगाव बुद्रुक येथील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोटारसायकलला अज्ञात वाहनाची जोरात धडक बसून अपघात झाला त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. मुंबई-बंगलोर महामार्गावर वडगाव बुद्रुक येथील हॉटेल हरिओमसमोर हा अपघात झाला. ओंकारसिंग अभयसिंग ठाकूर (वय ३६, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव … Read more

बंद फ्लॅट फोडून साडेचार लाखांवर चोरट्यांचा डल्ला

सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा : नऱ्हे-धायरी रोड येथील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बंद फ्लॅटचे कुलूप बनावट चावीने उघडून सोन्या-चांदीचे दागिने आणि ४५ हजार रोख असा एकूण चार लाख ३५ हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. नऱ्हे-धायरी रोड येथे २ जानेवारी दुपारी अडीच ते ३ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घरफोडीची घटना … Read more

कोंढव्यातील शांतीनगर सोसायटी येथून फॉर्च्युनर कारची चोरी

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : महागड्या कार चोरण्याकडे चोरट्यांचा मोर्चा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोनसाखळी-दुचाकीबरोबर महागड्या चारचाकीवर चोरट्यांनी लक्ष केले आहे. कोंढव्यातील शांतीनगर सोसायटी येथे पार्क केलेली कार चोरून नेणाऱ्या अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३० डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान मध्यरात्री एकच्या सुमारास घडली. आनंद शशिकांत बंब … Read more

पोलिसांना गुंगारा देणारा आर्थिक गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

शिवाजीनगर पोलिसांची दमदार कामगिरी : कानपूर (उत्तर प्रदेश) येथून घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आर्थिक गुन्ह्यातील आरोपीच्या कानपूर (उत्तर प्रदेश) येथून शिवाजीनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. शुभम दुर्गैस गौर (वय ३४) व त्याची पत्नी रंजना शुभम गौर (वय ३१, दोघे रा. किडवाईनगर, कानपूर, उत्तर … Read more

वाहनचोराला अटक करून चार दुचाक्या केल्या जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट-३ची दमदार कामगिरी : वारजे-माळवाडी येथे केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहनचोरीच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू करीत वाहनचोराला अटक करून, चार दुचाकी जप्त केल्या. गुन्हे शाखेच्या युनिट-३च्या पथकाने ही दमदार कामगिरी केली. अक्षय अप्पा गायकवाड (वय १९,रा. मराठा महासंघ सोसायटी, शास्त्रीनगर, कोथरूड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले … Read more

महिला वकिलावर पोलीस शिपायाकडून अत्याचार

चतु:श्रृंगी ठाण्यात बलात्काराचा गुन्हा : लग्नास नकार देऊन केली फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मेट्रोमोनि साईटवर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका पोलीस काँस्टेबलने महिला वकीलाशी शरीर संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. लक्ष्मण गंगाधर राऊत (वय 33, रा. पत्रा चाळ, पाषाण. मुळ रा. लोणी काळभोर) असे या पोलीस शिपायाचे … Read more

मुलाचे अपहरण करणारे जेरबंद

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : सांगली आणि कर्नाटक राज्यातून घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : आठ वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सांगली आणि कर्नाटकमधून जेरबंद केले. न्यायालयाने पाच आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. नितीन उर्फ चार्ली धोंडप्पा शेडशाळ (रा. बाबानगर, ता. तिकोटा, जि. विजापूर, सध्या रा. रामानंदनगर, नलावडे मळा, … Read more

लग्नाच्या आमिषाने संबंध ठेवून मुलीला केले गर्भवती

कोंढव्यातील घटना : बोपदेव घाटातील लॉजवर नेऊन ठेवले वेळोवेळी शारीरिक संबंध महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवून त्यातून तिला ९ महिन्याचे गर्भवती केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मागील दोन वर्षांपासून सुरु होता. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सूरज पवार (वय २१) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल … Read more